- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Maharashtra Tiger: राज्यात वाघांच्या संख्येत मोठी वाढ, कोणत्या जिल्ह्यात किती वाघ?
Maharashtra Tiger Population:पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अलीकडेच देशात 3 हजार 167 वाघ असल्याची घोषणा केली होती. राज्यात सध्या 446 वाघांची संख्या नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत 23 टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 206 ते 248 वाघ आहेत. वाइल्डलाइफ सोसायटी ऑफ इंडिया (Indian Wildlife Society) आणि नॅशनल टायगर […]
-
मंत्रालयाबाहेर भर उन्हात तोबा गर्दी; प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे संतापाची लाट
Mumbai : राज्यात सध्या कडाक्याचा उन्हाळा पडला आहे. दुपारच्या रणरणत्या उन्हात अंगाची लाही होत आहे. अशा परिस्थितीत उष्माघाताचा झटका बसण्याचीही शक्यता वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात त्याचा प्रत्यय आलाच आहे. यानंतरही प्रशासन काही शहाणे होताना दिसत नाही. कडाक्याच्या उन्हाळ्यात अगदी भर दुपारी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक मंत्रालयाबाहेर पास घेण्यासाठी तासनतास ताटकळत […]
-
14 जणांच्या मृत्यूनंतर सरकारला शहाणपण; ‘त्या’ दुर्घटनेनंतर घेतला मोठा निर्णय, वाचा..
Maharashtra Govt Decision on Heat Stroke : खारघर येथील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने (Heat Stroke) मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 14 वर पोहोचली आहे. रणरणत्या उन्हात तासनतास बसल्याने अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यातच 14 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर सात जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर आता राज्य सरकारला […]
-
धनंजय मुंडेंपाठोपाठ पंकजाही बिनविरोध; पंकजांच्या ताब्यातील शिक्षण संस्थेत नवे राजकारण
Pankaja Munde: माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या ताब्यात असणाऱ्या जवाहर एज्युकेशन सोसायटीवर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर आज लगेचच खुद्द पंकजा मुंडे या देखील बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. त्यांच्या विरोधातील उमेदवार बालाजी गिते यांनी माघार घेल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मुंडे यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत […]
-
CM म्हणजे करप्ट मॅन, मुंबईतील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार; आदित्य ठाकरेंचा थेट एकनाथ शिंदेंवर आरोप
राज्यात नवीन सरकार आल्यावर सरकारकडून रस्त्यांच्या कामाची घोषणा करण्यात आली होती. गेल्या काही दिवसापासून अनेक ठिकाणी मुंबईतील रस्ते आणि पुलाची कामे थांबली आहेत किंवा संथ गतीने चालू आहेत. यामागे सर्व लोकांना एकाच कंपनीकडून खडी घेण्याचे दिलेले आदेश आहेत. तर ही कंपनी कोणाची आहे? ती कंपनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या लोकांची आहे, असं सांगितलं जात […]
-
“तुमच्या मंत्र्याच्या ऑफिसमधील भ्रष्टाचार रोखा अन्यथा…” मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र स्टेट ड्रगिस्ट संघटनेचं पत्र
मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार रोखा अन्यथा आंदोलन उभा करुन बंद पुकारू असा इशारा महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे आणि मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, अशी विनंती केली आहे. मंत्रालय नसून भ्रष्टाचाराचं […]










