- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
CM म्हणजे करप्ट मॅन, मुंबईतील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार; आदित्य ठाकरेंचा थेट एकनाथ शिंदेंवर आरोप
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
राजकीय सोय बंद ! सरकारच ठरवणार साई संस्थानचे विश्वस्त..
Shirdi : साईसंस्थान विश्वस्त मंडळ नियुक्तीचा बिगुल अखेर वाजला आहे. विश्वस्त मंडळाच्या निवडीसाठी २००५ नंतर प्रथमच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अलिकडच्या काळात या संस्थानच्या विश्वस्त मंडळावर राजकीय नियुक्त्या केल्या जात होत्या. सत्ताधारी पक्षांकडून कोटा ठरवून पदे वाटली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विश्वस्त मंडळ आणि संस्थानचा कारभारही नेहमीच न्यायालयीन वादात अडकल्याचे पहायला मिळाले […]
-
Ahmednagar : नितेश राणेंच्या निषेधार्थ आज अहमदनगर महापालिका बंद
Ahmednagar Municipal Corporation closed on Nitesh Rane Statement: अहमदनगरच्या बाजारपेठेत दुकानासमोर बॅरिकेड लावण्याच्या वादातून दोन व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या भांडणात एका गटाकडून चाकू हल्ला करण्यात आला. यामध्ये एक व्यापारी गंभीर जखमी झाला. या घटनेचे पडसाद उमटले आहेत. आज भाजपचे आमदार नितेश राणे यांनी वादात जखमी झालेल्या व्यापाऱ्याची भेट घेऊन विचारपूस केली आहे. त्यानंतर त्यांनी आमदार संग्राम जगताप […]
-
Nana Patole : ‘महाराष्ट्र भूषण’च्या वेळचे मृत्यू हे चेंगराचेंगरीमूळे? पटोलेंचा आरोप, राज्यपालांनी सरकार बरखास्त करावं
Maharashtra Bhushan Award ceremony : रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण […]
-
देवेंद्र फडणवीसांचं चार ओळीचं ट्विट आणि पुन्हा नव्या चर्चा
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला आहे. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहे. तसेच माझ्याविषयी सारख्या अफवा पसरवल्या जात आहे. मी राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले असे विरोधी पक्ष नेते अजित पवार […]
-
Shegaon : संत गजानन महाराजांच्या भक्तांची उत्सुकता संपणार, ‘आनंद सागर’ उद्यान भाविकांसाठी खुलं होणार
Aanad sagar Garden In Shegaon : गेल्या अनेक दिवसांपासून विदर्भाची पंढरी अशी ओळख असणाऱ्या शेवगावला संत गजानन महाराजांचं मंदिर आहे. हे राज्यातील मोठ देवस्थान आहे. याच मंदिर परिसरात भक्त आणि पर्यटकांसाठी मोठ असं ‘आनंद सागर’ उद्यान आहे. मात्र गेल्या कीही दिवसांपासून हे उद्यान भक्तांसाठी बंद करण्यात आले होते. मात्र आता ‘आनंद सागर’ उद्यानाला भेट देण्याची […]
-
‘महाराष्ट्र भूषण’च्या चुकीनंतर सरकाराला उपरती; कार्यक्रमाच्या वेळेसाठी नवा शासन निर्णय
Maharashtra Bhushan Award ceremony : रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण […]










