- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
शिंदेंच्या मंत्र्याने केला अजितदादांविषयी खळबळजनक दावा; म्हणाले ते अस्वस्थ
Dada Bhuse On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्याविषयी अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत. अजित पवार हे भाजपासोबत जाणार असे बोलले जात आहे. दोन दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, सुप्रीम कोर्टातून 16 आमदार अपात्र झाल्यावर अजित पवार हे भाजपसोबत जाणार […]
-
‘फोडाफोडीचे राजकारण बंद करा आधी लोकांना’.. फडणवीसांच्या वक्तव्यावर पटोलेंचा संताप
Nana Patole : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसबाबत केलेल्या विधानामुळे वाद होण्याची शक्यता दिसत आहे. काँग्रेसमध्ये कुणीही राहण्यास तयार नाही. अख्खा काँग्रेस पक्ष आपल्या पाठिशी येत आहे त्यामुळे काळजी करण्याचे काहीच कारण नाही असे फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी समाचार घेतला आहे. पटोले म्हणाले, ‘केंद्रात […]
-
मी त्याच वेळी बाळासाहेबांना कल्पना दिली होती; राणेंनी उलगडला ठाकरेंचा किस्सा
Narayan Rane On Uddhav Thackeray : भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल मुंबई तर या वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे व नारायण राणे यांचे वैर जगजाहीरच आहे. मला शिवसेना सोडायची नव्हती पण […]
-
दिल्लीतून राष्ट्रवादी होणार बेघर; राष्ट्रीय दर्जा गेल्यानंतर आणखी एक संकट..
NCP News : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतल्याच्या मोठ्या धक्क्यानंतर आणखी एक झटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे. कारण राजधानी दिल्लीत पक्षाला मिळालेला बंगला काढून घेतला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दिल्ली सरकारकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीआय या पक्षांना तशी नोटीस बजावली जाण्याचीही शक्यता असल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षांना मिळालेले मिळालेले […]
-
Ramesh Bais : महाराष्ट्राला पुन्हा नवे राज्यपाल? रमेश बैस सक्रिय राजकारणात परतणार
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील राज्यपाल पद हे मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. आता पुन्हा एकदा राज्यपालपदाची चर्चा सुरु आहे. राज्याचे सध्याचे राज्यपाल रमेश बैस (ramesh bais) येत्या काही दिवसात आपल्या राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशा हालचाली केंद्रीय पातळीवर सुरु असल्याच्या चर्चा आहे. याआधी काही महिन्यापूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा […]
-
मिरवणुकीत धक्का लागल्यावरून राडा
अहमदनगरः महात्मा फुले जयंती मिरवणुकीत धक्का लागल्याच्या कारणातून सहा जणांनी एकाला दांडके व रॉडने मारहाण केली आहे. भिंगार येथे ही घटना घडली आहे. भिंगार पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविष्कार संजय पुंड हा गंभीर जखमी झाला आहे. पुंड याच्या फिर्यादीवरून निलेश पेंडुलकर, सोनू पेंडुलकर, अक्षय हंपे, अभी शेलार, रोहित शिर्के, आन्या […]










