Ahilyanagar Kajal Guru Death : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातून तृतीयपंथीय समाजासाठी मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. तृतीयपंथीय नागरिक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष काजल गुरू उर्फ बाबूनायक नगरवाले यांचे अल्पशा (Kajal Guru Death) आजाराने निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांनी (Transgender Citizens Association) अखेरचा श्वास घेतला. प्रभावशाली आणि […]
Laxman Hake Criticized Manoj Jarange : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 29 तारखेला मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) मुंबईत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे नियोजन त्यांच्याकडून सुरू आहे. गावागावात बैठका घेतल्या जात आहे. दुसरीकडे सरकारी पातळीवरही हालचाली सुरू आहेत. याच मुद्द्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली […]
सुजय विखे यांचा लोकसभेत पराभव झाला. मात्र आता याच पराभवाचा बदल घेण्यासाठी विखे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.
Maharashtra Cabinet Meeting : तरूणांचं पोलीस होण्याचं स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरणार असून, राज्य सरकारने थोडी थोडकी नव्हेत तर, तब्बल 15 हजार पद भरण्यास मंजुरी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत पोलीस भरतीसह (Maharashtra Police) अन्य तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आज (दि.12) आंतरराष्ट्रीय युवा दिन […]
Blind youth Abuse Minor girl Pretext Exorcising Demons : तुझ्या शरीरात चार भुतं (Virar Crime) आहेत, त्यांना काढून टाकण्यासाठी तुला 11 वेळा संभोग करावा लागेल, असं 17 वर्षाच्या मुलीला एका वासनांध तरूणाने सांगितले. असं न केल्यास तुझा भावी पती मरू शकतो, अशी धमकी देखील (Mumbai Crime) दिली. अन् तिच्यासोबत एकाच दिवसांत तब्बल तीन वेळा लैंगिक […]
CM Devendra Fadnavis Response To Kishor Kadam : अभिनेता आणि कवी किशोर कदम यांनी (Kishor Kadam) अंधेरी (पूर्व) येथील ‘हवा महल’ सोसायटीच्या पुनर्विकास प्रकल्पाविरोधात मदतीची मागणी केली. या संदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच (CM Devendra Fadnavis) पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी बिल्डर आणि सोसायटीच्या काही सदस्यांच्या संगनमताने पुनर्विकास प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याचा आरोप […]