Mumbai : मराठी भाषा (Marathi Language) जुनी भाषा असून या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी सातत्याने केली जाते. मात्र ही मागणी अजूनही प्रत्यक्षात आलेली नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. आज मराठी राजभाषा दिनानिमित्त पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आ. छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी मराठी राजभाषा गौरव […]
“राज्याच्या राजकारणात जे काही चालू आहे त्यावर येत्या गुडीपाडव्याच्या बोलणार असून, त्या दिवशी संपूर्ण सिनेमाचं दाखवणार आहे” असं वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी दिला आहे. राज ठाकरे यांनी आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी मराठी भाषा, पुस्तके, साहित्य यावर संवाद साधला पण राजकीय विषयावर येत्या गुढीपाडव्याला […]
मुंबई : गद्दार गद्दारी करण्यासाठी कारणं देत असल्याचा टोला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनानंतर आदित्य ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांना जेलमध्ये टाकण्याचं महाविकास आघाडीचं षडयंत्र होतं, असा आरोप […]
Ahmednagar News : केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराला मंजुरी दिल्यानंतर अहमदनगर (Ahmednagar) शहराच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तसा हा मुद्दा बऱ्याच दिवसांपासून चर्चिला जात आहे. मात्र, सरकारने दोन शहरांच्या नामांतराला मंजुरी दिल्यानंतर नगरच्या नामांतराची चर्चा होत आहे. यावर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शिंदे-फडणवीस सरकार अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी […]
Maharashtra Budget Session : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सभागृहात गदारोळ आणि बहिष्कार पाहायला मिळणार की खरंच जनतेच्या प्रश्नांवर खल होऊन ठोस पावलं उचलली जाणार हे पाहावं लागणार आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजप आमदार जयकुमार गोरे (jaykumar gore) वॉकर […]
मुंबई : हिवाळी अधिवेशनात आपल्या बाळाला घेऊन आल्याने नाशिकच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे चर्चेत आल्या होत्या. आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आमदार सरोज अहिरे यांची चर्चा सुरु आहे. हिरकणी कक्षाची दुरावस्था झाल्याचा आरोप करत सरोज यांनी सुविधायुक्त कक्षाची मागणी केलीय. सुविधायुक्त कक्ष न मिळाल्याचं अधिवेशन सोडून जाणार असल्याचं आमदार सरोज अहिर यांनी ठणकावून सांगितलं आहे. Italy […]