Shiv Sena Protest Against Hindi Compulsion : महाराष्ट्रातील त्रिभाषा धोरणाविरोधात ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आझाद मैदानात आज (29 जून) ‘मराठी अभ्यास केंद्र’ आणि विविध समविचारी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने (Hindi Compulsion) आयोजित आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सरकारच्या हिंदी सक्तीच्या जीआरची प्रतीकात्मक ( Shiv Sena Protest) होळी केली. मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी […]
ते दिवसभर इंग्रजीत बोलतात, रात्री इंग्रजी पितात आणि निवडणुकीच्या वेळी दिशाभूल करण्यासाठी यांचं मराठीप्रेम जागृत होतं.
दोन्ही आरोपी फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह तीन पथक रवाना झाली होती. अखेर या दोन्ही शिक्षकांना
Mahavikas Aghadi Boycott on Monsoon Session Tea Ceremony : राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, शेतकऱ्यांप्रति सरकारची असंवेदनशीलता, बळीराजाची होत असलेली दयनीय अवस्था, विविध भ्रष्टाचारात मंत्र्यांचा हात यामुळे सरकारने (Mahayuti) पावसाळी अधिवेशनापूर्वी (Monsoon Session Tea Ceremony) आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी (Ambadas Danve) दिली. […]
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
Manoj Jarange Patil Meeting In Antarwali Sarathi : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Protest) मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरले आहेत. 29 तारखेला थेट मुंबईला जावून धडकणार (Mumbai March Route) आहेत. याच अनुषंगाने आज अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची मोठी बैठक पार पडली आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला उद्देशून म्हटलंय की, […]