Ashutosh Kale: संविधान हे केवळ देशाचे विधेयक नाही, तर सामाजिक न्याय, समानता, बंधुता आणि मानवी अधिकारांचे दृढ मूल्य जपणारी भक्कम पायाभरणी आहे.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद नाही. उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, अशी उद्धव ठाकरे यांची मागणी
या घटनेला आता राजकीय वळण लागलं आहे. या सगळ्या प्रकारानंतर कला केंद्राचे मालक अरविंद जाधव यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्यासाठी बळकटी मिळावी, यासाठी चैत्यभूमीवर नतमस्तक झालो - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्रातील कोणते प्रकल्प नाही, तर कोकणच्या प्रसिद्ध हापूस आंब्याची चर्चा, गुजरातने आता कोकणच्या हापूस आंब्यावर केला दावा.
Sandeep Gaikwad : नृत्यांगना दिपाली पाटील मृत्यू प्रकरणातील आरोपी माजी नगरसेवक संदीप गायकवाड हे 2016 साली राष्ट्रवादीकडून निवडून आले होते