चौथ्या क्रमाकांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे असून, 11.2 टक्के लोकांनी त्यांच्या बाजूनं कौल दिला आहे.
आज त्यांच्या उपोषणाचा ५ वा दिवस होता. अखेर त्यांच्या मागण्या प्रशासनाने मान्य केल्या असल्याने गिऱ्हे यांनी आंदोलन स्थगित केलं आहे.
जामखेडमधील कलाकेंद्रात नृत्यांगना म्हणून काम करणाऱ्या दीपाली पाटील या महिलेची खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या.
आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून दिव्यांग विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी मोफत वाहन सुविधा उपलब्ध.
महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे, यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी मोठं विधान केलं आहे.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी पुणे जिल्हा परिषद कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा.