Resignation Over Compulsion of Hindi In BJP: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Uddhav Thackeray) एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर शेअर करत हिंदी सक्तीविरोधात दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या […]
Gunaratna Sadavarte Criticized Raj Thackeray Against Hindi : हिंदी सक्तीला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मुसक्या आवळा, असं आवाहन वकील गुणरत्न सदावर्ते यांनी (Gunaratna Sadavarte)केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना नामी संधी असल्याचा देखील उल्लेख केलाय. अजित पवार एक डोळस मंत्री असल्याचं देखील सदावर्ते यांनी (Hindi Language Compulsory) म्हटलंय. […]
Keshav Upadhye On Udhav Thackeray : सध्या राज्यात हिंदी भाषा सक्तीवरुन (Hindi Compulsary) राजकारण ढवळून निघालंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या 6 जुलैला मोर्चाची घोषणा केल्यानंतर या मोर्चात उद्धव ठाकरेंसह पक्षही सामिल होणार असल्याचं सांगितलं जातंय. अशातच आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हिंदी भाषेवरुन उद्धव ठाकरे यांना काही सवाल केले आहेत. उद्धव ठाकरे […]
Sanjay Raut Tweet united march against compulsory Hindi in Maharashtra : राज्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वातावरण (Hindi Compulsory In Maharashtra) तापलेलं आहे. आझाद मैदानावर 5 जुलै रोजी मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने सरकारच्या या धोरणाच्या निषेधार्थ मोर्चा निघणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाने या मोर्चाला पूर्णपणे जाहीर पाठिंबा जाहीर केलाय. तर आज ठाकरे गटाचे […]
Sharad Pawar Will Support Uddhav Thackeray Protest For Marathi : राज्यात महायुती सरकारने हिंदी सक्तीचं धोरण (Marathi Hindi Contraversy) जाहीर केलंय. याला मराठी भाषिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध जाहीर केला जातोय. हिंदी सक्तीवर बोलताना शरद पवार म्हणाले की, याच्यामध्ये भाग दोन आहे. पहिली ते चौथी प्राथमिक तिथे हिंदीची सक्ती करणे योग्य नाही. पाचवीपासून वर हिंदी येणं […]
Mahayuti Dispute On Devendra Fadnavis Shaktipeeth Highway Project : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis)शक्तीपीठ महामार्ग हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प (Shaktipeeth Highway Project) आहे. परंतु यावरून महायुतीतच मतभेद होत असल्याचं समोर येतंय. महायुती सरकारने शक्तीपीठ महामार्गासाठी हुडकोकडून 12 हजार कोटींच्या कर्जाला हमी दिल्यानंतर नियोजन खात्याने एकनाथ शिंदेंकडे असलेल्या रस्ते विकास महामंडळाचीच पडताळणी सुरु केली. अजित पवार […]