छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या शिऊर गावातून अंगावर शहारे आणणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. श्रद्धेच्या नावाखाली समाजातील साध्या- भाबड्या लोकांना गंडवणारा एक बाबा… गेल्या कित्येक महिन्यांपासून तो अघोरी पद्धतीनं उपचारांच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत होता. शिऊर गावचा रहिवासी असलेला संजय पगार, वय ५० वर्षे असं आरोपीचं नाव आहे. या आधी तो लग्नासाठी घोडे […]
Uddhav Thackeray Criticize BJP Election Commission : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे ब्रॅंडची चर्चा काही थांबायला तयार नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या एकत्रित विजय मेळाव्यानंतर तर या ब्रॅंडची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. आता सामनाला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत शिवसेना (Shivsena) (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरे ब्रॅंडवर भाष्य केलं आहे. “हा ब्रॅंड […]
Sudhir Mungantiwar On Uddhav Thackeray’s Interview : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी (Sudhir Mungantiwar) शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना जोरदार टोला लगावला. ठाकरे ब्रँड (Uddhav Thackeray) अजून जिवंत आहे, पण आता तो ब्रँड बाजारात चालत नाही, असे म्हणत त्यांनी सध्याच्या जनमताचा हवाला दिला. प्रत्येक ब्रँड अँबेसडर यशस्वी होत नाही. सध्या […]
Uddhav Thackeray Attacks On Eknath Shinde : मी आजही संघर्षात जगतोय. त्यांनी आमचं पक्ष नाव चोरलं, चिन्ह हिसकावलं… पण आमची ओळख, आपली शिवसेना, ती कधीच चोरू शकणार नाहीत,” असं ठाम मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केलं. ज्यांनी पक्ष चोरला, ते आता भाजपात विलीन होण्याच्या वाटेवर आहेत. त्यांच्याकडे दुसरा […]
Uddhav Thackeray On Defeat In Assembly Election : विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) होऊन सात-आठ महिने झाले आहेत. त्यानंतर या निवडणूक निकालांवर चर्चा सुरु असते. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतांची हेराफेरी झाल्याचा आरोप केला होता. आता शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) विधानसभेतील पराभवावर मत व्यक्त केले आहे. ‘सामना’ दैनिकात […]
Narendraji Firodia Cup Chess Tournament In Ahilyangar : अहिल्यानगर (Ahilyangar)जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे दुसरी ‘नरेंद्रजी फिरोदिया चषक’ अखिल भारतीय क्लासिक आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात (Chess Tournament) आलीय. या स्पर्धेला शनिवारी औपचारिक सुरुवात झाली. या तीन दिवसीय बुद्धिबळ महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांच्या हस्ते, पारंपरिक शतरंज पटावर चाल देऊन करण्यात […]