धनंजय मुंडे यांची परळीमधील सगळी कामं वाल्मिक कराड हाच पाहायचा. येथील जगमित्र कार्यालयात तो हे कामकाज पाहत होता.
IFFI:हमसफर अहिल्यानगरचा लघुपट आहे. इंडियन पेनोरोमामध्ये आम्हाला इंट्री मिळाली. संपूर्ण इफीचा अनुभव चांगला आहे. मी इफीचे आभार मानतो-फिरोदिया
या बैठकीत अध्यक्षपदासाठी घुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले, त्यानंतर अधिकृत बैठकीत त्यांची निवड बिनविरोध पार पडली.
Gauri garje Suiside नंतर तिचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी तिच्या गावी आणण्यात आलं असता तिच्या वडिलांनी अनंत गर्जेवर रोष व्यक्त करत टाहो फोडला.
Pankaja Munde यांच्या पीए अनंत गर्जेच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आता यामध्ये पती अनंत गर्जेला पोलिसांनी अटक केली आहे.
आमचं सगळच राजन पाटील यांनी हिसकाऊन घेतलेलं आहे. त्यामुळे आम्हा माय लेकराला आता मरायचीही भीती नाही असं उज्वला म्हणाल्या आहेत.