- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
धनंजय मुंडे राजीनामा कधी देणार? विचारताच अजित पवार भडकले; म्हणाले, तुझं नाव…
Ajit Pawar Reaction On Santosh Deshmukh Murder : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय. या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) भडकल्याचं समोर आलंय. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात काही लोकांना अटक झालीय. याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित काही लोकांवर आरोप करण्यात आलाय. खंडणी प्रकरणी देखील काही लोकांना अटक […]
-
…अन्यथा लोक म्हणतील भाजप अन् काँग्रेसमध्ये फरक काय?, अधिवेशनात गडकरींनी नेत्यांचे कान टोचले
आपण लोकांसाठी काय केलं हे महत्वाच आहे. नाहीतर लोक म्हणतील काँग्रेस होत तेव्हाही असेच हाल होते आजही तेच आहेत.
-
CM देवेंद्र फडणवीसांना भेटताना लाज वाटत नाही का? शिंदे गटाच्या नेत्याचा ठाकरेंना सवाल
Shinde Shiv Sena Ramdas Kadam Reaction On Aaditya Thackeray : विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीसांची (CM Devendra Fadanvis) तीनवेळा भेट घेतल्याचं समोर आलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची प्रतिक्रिया समोर आलीय. तुम्ही स्वाभिमान गहाण ठेवलाय का? देवेंद्र फडणवीस […]
-
विष्णू चाटेचा मोबाईल कुठंय? संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID समोर मोठं आव्हान
Santosh Deshmukh Murder Vishnu Chate Mobile Missing : बीडमधील संरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणाचा तपास वेगात सुरू आहे. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींमधील विष्णू चाटेने (Vishnu Chate) त्याचा मोबाईल अजून पोलिसांच्या हवाली केला नाहीये. पोलिसांनी इतर आरोपींचे मोबाईल जमा करून घेतले आहेत. विष्णू चाटेने त्याचा मोबाईल नाशिकमध्ये फेकून दिल्याचं पोलिसांना सांगितलंय. त्यामुळे […]
-
महाविकास आघाडी तुटली असं मी म्हणालो नव्हतो…स्वतंत्र निवडणुका लढण्यावर राऊत काय म्हणाले?
'उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख आहेत. ते सर्वांशी चर्चा करत असतात. मी फक्त एवढंच म्हटलं होतं की लोकसभेसाठी आम्ही इंडिया आघाडी बनवली.
-
मोठी बातमी! वाल्मिक कराडला दणका, शस्त्र परवाना केला रद्द
आता वाल्मिक कराडला आणखी एक धक्का बसला आहे. वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे.










