BREAKING
- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
मुंबई ठाण्यात वेग मंदावला, गडचिरोलीत सुस्साट.. राज्यात दुपारी तीनपर्यंत ४५.५३ टक्के मतदान
मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यात सरासरी 45.53 टक्के मतदान झाले आहे.
-
Nana Patole : ‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा, नाना पटोलेंचा हल्लाबोल
Nana Patole : विधानसभा निवडणुकीत जनतेचा दांडगा उत्साह दिसत असून महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल.
-
संथ सुरुवातीनंतर वेग वाढला; अहिल्यानगरमध्ये दुपारी तीनपर्यंत ४७.८५ टक्के मतदान
दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत सरासरी 47.85 टक्के मतदान झाले आहे. याआधी दुपारी एक वाजेपर्यंत 32.90 टक्के मतदान झाले होते.
-
डॉ. अतुलबाबा भोसलेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क, मतदारांनाही केलं कळकळीचं आवाहन
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी त्यांच्या पत्नी सौ. गौरवी भोसले यांच्यासमवेत मतदानाचा हक्क बजावला.
-
शेवटच्या टप्प्यात ट्विस्ट! सोलापुरात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा अपक्षाला पाठिंबा; ठाकरेंच्या अडचणी वाढणार
ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे.
- Maharashtra Assembly Election 2024 : एक्झिट पोलचे कल महायुतीच्या बाजुने, 23 नोव्हेंबर रोजी निकालlive now
विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान, सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून 4,136 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे.
प्राईम व्हिडिओकडून करण्यात आली ‘120 बहादुर’ च्या जागतिक स्ट्रीमिंग प्रीमियरची अधिकृत घोषणा
56 minutes ago
आई–मुलींच्या नात्याच्या नाजूक छटा उलगडणारा ‘तिघी’चा भावस्पर्शी टीझर प्रदर्शित
1 hour ago
फ्रेश जोडी, फ्रेश रोमॅन्स! ‘एक दिन’च्या टीझरमध्ये साई पल्लवी आणि जुनैद खानने जिंकली प्रेक्षकांची मने
1 hour ago
22 व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न
1 hour ago
Video : शिंदे जयचंद झाला नसता तर…, मुंबई मनपा निकालावर राऊतांची पहिली वादळी प्रतिक्रिया
1 hour ago










