शरद पवारांना अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी पवारांनी निळ्या रंगाचं उदाहरण देत अजितदादांना टोला लगावला होता.
संजय राऊत लाडकी बहीण योजनेवर बोलताना म्हणाले, अजित पवार बारामतीतून पराभूत होणार. लाडक्या बहिणी त्यांना पराभूत करणार.
महाराष्ट्रात महागाई, रोजगार आणि भ्रष्टाचार हा प्रचंड प्रमाणात वाढला असून, हे सरकार आल्यापासून अतिशय गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे.
आम्हाला मतदारन करा नाहीत आम्ही आपलं लाडकी बहीण योजनेतून नाव काढून टाकू अशी धमकी आमदार महेश शिंदे यांनी दिली.
राज्याच्या कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कने आज २०२४ सालची मानांकनाची नववी आवृत्तीची यादी जाहीर केली आहे. वाचा आपला कितवा नंबर आहे.