अजित पवार आमच्या बरोबर आहेत आणि महायुतीच पुन्हा राज्यात सत्तेत येईल असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.
शिवसेना युबीटी खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मराठा आरक्षण लढ्याचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार हमला केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींनी विजेचा शॉक देऊन जावयाची हत्या केल्याची घटना येथे घडली आहे.
मस्ती केली तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही असे वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केले.