वरळी हिट अँड रन प्रकरणात ज्या गाडीने अपघात झाला ती गाडीच आरोपीकडून लपवण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे.
प्रोबेशनवर असताना वरिष्ठ अधिकाऱ्याचं अँटी चेंबर बळकावलं, गाडीवर महाराष्ट्र शासनाची पाटी पूजा खेडकरांची थेट वाशिमला बदली करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यात उद्या मंगळवारी मुसळधार पावसाचा अलर्ट मिळाल्याने जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
आमदार सुमनताई पाटील यांच्यानंतर आता आता रोहित पाटील यांच्या पाठीशी राहा, शरद पवार यांचे तासगाव-कवठेमहांकाळकरांना आवाहन.
कांदा आणि दूध दरवाढीच्या प्रश्नावरुन खासदार निलेश लंके यांनी सुरु केलेलं आंदोलन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या ग्वाहीनंतर स्थगित करण्यात आलंय.
राज्यातील शिंदे सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात मिलीभगत आहे. शिंदे सरकार हे ओबीसी समाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. - लक्ष्मण हाके