Pankaja Munde यांनी प्रदूषित पाणी पुर्नवापर नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यासाठी तांत्रिक कक्षाची स्थापना करण्याची अशी घोषणा केली.
Uday Samant Letter To Maharashtra Industrial Development Corporation : मागील काही दिवसांपासून उद्योजकांचे मुंबईतील हेलपाटे वाढे आहेत. त्यांना वेळेत परवानगी द्या, अशी तंबी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी (Uday Samant) अधिकाऱ्यांना दिल्याचं समोर आलंय. उदय सामंत यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योग विभागाचे प्रधान सचिव आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (Maharashtra Industrial Department) मुख्य कार्यकारी अधिकारी […]
येत्या दोन दिवसांत पुण्यातील कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Annual Lifetime Highway Passes For Commuter : प्रवास करताना सर्वात जास्त डोकेदुखी ठरतो, तो म्हणजे टोलनाका. महामार्गावरील टोल (Toll) हा नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखीच आहे. खरंतर टोलमुळं प्रत्येक प्रवास महागडा वाटतो, अन् तिथे थांबल्यामुळे बराच उशीर देखील होतो. परंतु आता सरकार या दुखण्यावर औषध काढण्याच्या तयारीत (Highway Passes) आहे. या समस्येवर सरकार उपाय […]
CM Devendra Fadanvis Meet Raj Thackeray Today : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadanvis) आज अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची (Raj Thackeray) भेट घेतली आहे. फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला का गेले आहेत? याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. तर पुढे काही दिवसांतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या अनुषंगाने आजची बैठक महत्वाची मानली […]
सोमनाथ सुर्यवंशी छोट्या समाजाचा, मागे पाठबळ नाही, म्हणून सोमनाथला मारणाऱ्यांना माफ करावे, ही भावनाच मूळात वर्णवर्चस्ववादी आहे.