दुय्यम निरीक्षकांची पदोन्नतीद्वारे होणारी पुढील भरती 100 टक्के जवानांमधून केली जाणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.
Eknath Shinde Announcement In Monsoon Session 2025 : मुंबईतील (Mumbai) गिरणी कामगारांच्या दीर्घकालीन मागणीला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) आज महत्त्वाची घोषणा केली. राज्य सरकारच्या नव्या गृहनिर्माण धोरणात (Houses For Mill Workers) मुंबईतील गिरणी कामगारांना घरे दिली जाणार असून, शहराच्या महत्त्वाच्या सामाजिक घटकांपैकी एक असलेल्या डबेवाल्यांच्या (Dabbawalas) निवासाचीही सोय करण्यात येणार आहे. […]
डिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल, असा इशारा त्यांनी कुणाचंही नाव न घेता दिला.
Swachh Survekshan 2024–25 Awards : स्वच्छ सर्वेक्षण २०२४ चे निकाल जाहीर झाले असून, मध्य प्रदेशातील इंदूरने सलग आठव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर बनण्याचा मान पटकावला आहे. तर, गुजरातचे सुरत दुसऱ्या क्रमांकावर आणि नवी मुंबईने स्वच्छतेच्या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. 2017 पासून इंदूर सातत्याने देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे. स्वच्छ सर्वेक्षण-२०२४ […]
'कुर्ला टू वेंगुर्ला' हा दर्जेदार चित्रपट 19 सप्टेंबर रोजी राज्यात प्रदर्शित होणार आहे.
कृत्रिम फुले बंद व्हावीत, फुल उत्पादक शेतकऱ्यांना फुलांचा योग्य भाव मिळावा यासाठी एक बैठक घेऊन निर्णय घ्यावा