Mumbai Police File Fir Against Maratha Protesters : मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी (Fir Against Maratha Protesters) आंदोलन सुरू आहे. मोठ्या संख्येने मराठा बांधव गाड्या घेऊन मुंबईत दाखल झाले होते. मात्र आझाद मैदानात जागा अपुरी पडल्याने अनेक आंदोलकांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), […]
Mumbai Police Notice To Manoj Jarange Patil : मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाला आता पोलिसांचा आडकाठीचा फतवा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी नियमभंग आणि न्यायालयीन निर्देशांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावली आहे. मैदान तातडीने (Maratha Protest Permission) रिकामं […]
Manoj Jarange Patil Azad Maidan Protest Fifth Day : मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं (Manoj Jarange Patil) उपोषण पाचव्या दिवशीही सुरू आहे. काल (सोमवार) चौथी रात्र आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आजूबाजूच्या परिसरात काढली. न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही आंदोलकांची संख्या कमी झाली नाही. रात्री उशिरापर्यंत शेकडो कार्यकर्ते (Maratha Reservation) सीएसएमटीवर झोपलेले […]
आंदोलक किंवा आंदोलन मनोज जरांगे यांच्या हाताबाहेर गेलंय का, अशी चर्चा असताना भाजप नेते दरेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
या याचिकांप्रकरणी न्यायालयाता आता 2 सप्टेंबर रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. दुसरीकडे ओबीसीही रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.
आंदोलनात काही प्रकार झालेत ते नक्कीच भूषणावह नाहीत, पत्रकारांवरही हल्ले झालेत. त्यामुळे आंदोलनाला गालबोट लागत आहे.