राज कुंद्रालाही चौकशीसाठी पुन्हा सोमवारी हजर राहण्याचे समन्स देण्या आले होते. शिल्पा शेट्टीसह त्याचीही सुमारे 4 तास चौकशी करण्यात आली.
छगन भुजबळ यांनी आझाद मैदान येथे मराठा जीआरबाबत मांडलेली भूमिका यावरून अजित पवार यांनी आमदारांच्या झालेल्या बैठकीत थेट नाराजी व्यक्त केली.
पंतप्रधान मोदी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन यांच्या हस्ते होणार आहे. संयुक्त भागीदारीत हा प्रकल्प उभा करण्यात आला आहे.
flood victims श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून पूरग्रस्तांना मदत देण्यात आली आहे.
हैदराबाद गॅझेटिरयच्या आधारे कुणबी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात आलं आहे. संघटनांनी विरोध करत न्यायालयात धाव घेतली होती.
आम्हाला भूषण गवई हे आशेचे किरण दिसत आहेत. गेल्या 10 वर्षात भारतीय न्यायव्यवस्थेचे पूर्ण धिंडवडे मोदी आणि शाहांनी काढले आहेत.