मुंबई रेल्वे पोलिसांनी लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत 16 गुन्हेही उघडकीस आणले आहेत.
मीरा-भाईंदर पोलिसांनी हैदराबादमध्ये राज्यातील सर्वांत मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत तब्बल 12 हजार कोटी रुपयांची एमडी ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आली आहे.
लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध मार्गावर अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडले.
त्रिभाषा धोरण निश्चितीसाठी समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे.
भारतातील पहिली टेस्ला कार मला विकत घेता आली. महत्वाचे म्हणजे मी कोणत्याही सवलतीशिवाय संपूर्ण किंमत भरून ही गाडी घेतली आहे.
लक्ष्मण हाके यांनी आज बारामतीत उपोषण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर बारामती येथे त्यांना परवाणगी नाकारण्यात आली.