Sushma Andhare : दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी गठीत केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी या प्रकरणी देत अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. दिशा सालियानच्या […]
मुंबई : दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhgan Bhujbal), त्यांचा पुतण्या समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांच्याविरोधातील याचिका मागे घेत असल्याचे सक्तवसुली संचालनालयने (ईडी) उच्च न्यायालयात सांगितले आहे. तर पुत्र पंकज भुजबळ यांच्याविरोधातील याचिका मात्र ‘ईडी’ने मागे घेतलेली नाही. याच प्रकरणात भुजबळ यांना तब्बल 2 वर्ष […]
SIT For Disha Salian Case: दिशा सालियान आत्महत्या (Disha Salian Case) प्रकरणामध्ये आजच SIT ची स्थापना होणार आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी एसआयटी (SIT) चौकशी स्थापन करण्याचे राज्य सरकारकडून लेखी आदेश मुंबई पोलिसांना (Mumbai Police) देण्यात आला आहे. तर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना कोंडीत पकडण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न का? […]
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चर्चेत आहे. आरक्षणासाठी राज्य सरकारकडून प्रयत्नही करण्यात येत आहेत. मात्र दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगात राजीनाम्यांचं सत्र सुरू झालं आहे. या आयोगाकडून आरक्षणाच्या दृष्टीने काही महत्वाची माहिती मिळेल असे वाटत असतानाच आयोगाच्या अध्यक्षांच्याच राजीनाम्याची बातमी धडकली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे (Anand Nirgude) […]
Mumbai News : पैशांसाठी कोण काय करेल याचा अंदाजच लावता येत नाही. आताही डोके चक्रावून टाकणारी अशीच एक घटना पालघर जिल्ह्यातून (Mumbai News) समोर आली आहे. पैशांची गरज होती म्हणून मुलाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला आणि चक्क वडिलांकडेच पैशांची मागणी केली. वडिलांना पैसे ऑनलाइन जमा करता यावेत यासाठी एक क्यूआर कोडही पाठवला. पोलिसांनीच या घटनेचा खुलासा […]
Jayant Patil : राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या कालच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी (Jayant Patil) आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. या वादाचे कारण ठरले माजी मंत्री नवाब मलिक.अधिवेशनात काल मलिक (Nawab Malik) थेट सत्ताधारी गटाच्या बाकांवर जाऊन बसले. हे दृश्य पाहताच विरोधकांनी भाजपला घेरले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार यांना पत्र लिहित नवाब मलिक यांना […]