Mumbai News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज चैत्यभूमीवर भीमसागर एकवटला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी (Mumbai News) दादर परिसरातील चैत्यभूमीवर येत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी एका गोष्टीवरुन अजित पवार (Ajit Pawar) मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. अजित पवार यांनी […]
Uddhav Thackeray : धारावी पुनर्विकास प्रकल्प (Dharavi Redevelopment Project) आणि वीज दरवाढीच्या निषेधार्थ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 16 डिसेंबरला धारावी ते मुंबईतील अदानी समूहाच्या (Adani Group) कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे कंत्राट देऊन राज्य सरकारने व्यापाऱ्यांची बाजू घेतल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारने […]
मुंबई : शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांच्या जागी आगामी लोकसभेला (Lok Sabha) उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे चिरंजीव सिद्धेश कदम (Siddhesh Kadam) यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. कदम यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईत मोठी जबाबदारी दिली आहे. शिंदे यांनी आज (6 डिसेंबर) राज्यात शिवसेनेच्या […]
Uddhav Thackeray : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर (Election Results 2023) झाले. या निवडणुकीत पुन्हा एकदा पीएम मोदींची जादू चालली. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील मतदारांनी भाजपला भरभरून मतांचं दान केले. या राज्यांत काँग्रेसच्या तुलनेत भाजपाचा प्रचार उजवा ठरला. पण, आता या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी एक आश्वासन दिलं होतं. […]
Sanjay Raut : देशातील पाच राज्यांचे निवडणूक निकाल (MP Election 2023) लागले. या पाचपैकी तीन राज्यातील सर्वच एक्झिट पोलचे (Election Results 2023) अंदाज ध्वस्त करत भाजपने महाविजय साकारला. राजस्थान आणि छत्तीसगडच्या सत्तेतून काँग्रेसला बेदखल केलं तर मध्य प्रदेशातील सत्ता कायम राखली. या मोठ्या विजयानंतर भाजप नेत्यांचाही आत्मविश्वास वाढला आहे. या आत्मविश्वासाच्या भरातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर […]
Sanjay Raut on Assembly Election Results 2023: राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. यामध्ये राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात भाजपचा आघाडीवर होते. (Assembly Election Results) तर तेलंगणाची निवडणूक काँग्रेसने जिंकली. या निकालावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला चॅलेंज दिले. चार राज्यातील निकाल […]