गणेश कारखान्याचा इतिहास जर पाहिला तर तो कारखाना पारंपारिक कोल्हे यांच्याकडे होता. अशोकराव काळे यांनी या कारखान्याची निवडणूक लढवली.
Noel Tata appointed chairman of Tata Trusts : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर टाटा ट्र्स्टच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. याचे उत्तर आता मिळाले असून, टाटा ट्रस्टने शुक्रवारी म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत नोएल टाटा (Noel Tata) यांची एकमताने अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. Video : […]
काँग्रेसचे एक नेते होते एस.पी. पाटील त्यांची ख्याती होती की ते मुंबईतून दिल्लीला सर्वात जास्त पैसा देत होते. यांचा रेकॉर्ड शिंदेंनी तोडला
बँक निफ्टी 20 अंकांच्या घसरणीसह 51,512 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. मिडकॅप निर्देशांक 100 अंकांच्या वाढीसह 59,034 च्या
सिंहगडावर काम करत असताना एक तरुणी गडावर आली. तिच्या बोलण्यावरून आणि हावभावावरून ती काही तरी गडबडत असल्याचं या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं.
लोकसभा निवडणूकीत ज्या बुथवर भाजपला मताधिक्य होतं, तेथील मतदानाची टक्केवारी कमी होती. तर भाजपला मताधिक्य नव्हते त्या बूथवर जास्त मतदान झालं.