Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस-अजितदादा सरकारसह उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani)यांच्यावर घणाघाती टीका केली. आज शनिवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धारावी ते बीकेसी येथील अदानी उद्योग समूहाच्या ऑफिसपर्यंत मोर्चा काढला. राम शिंदेंपाठोपाठ अजितदादांचे आमदार जगतापांना आश्वासनांचे पाठबळ धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पावरुन उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विविध […]
मुंबई : धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकासाचं काम अदानी उद्योग (Adani Group) समूहाला देण्याच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाने अदानींच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. यावेळी ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. विकासाच्या नावाखाली सर्वकाही अदानींच्या घशात घालू देणार नाही. कदाचित सरकारकडे कागद पेन आणि ऑफिस असेल पण तुम्ही ऑफिसला जाणारे येणारे रस्ते आमच्या ताब्यात असल्याची आठवणही ठाकरे यांनी करून […]
Uddhav Thackeray on BJP : मुंबईतील धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे काम अदानी समूहाला देण्यात आलं. मात्र, हे काम देतांना यात टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली अदानीच्या बीकेसीतील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी संबोधित करताना ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) जोरदार टीका केली. […]
Ashish Shelar : मुंबईतील धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे (Dharavi Slum Redevelopment Project) काम अदानी समूहाला देण्यात आलं होतं. मात्र, हे काम अदानींकडे देतांना यात टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाने धारावी बचाव आंदोलन पुकारले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा काढण्यात येत आहे. दरम्यान, खासदार संजय राऊत (Sanjay […]
Ratan Tata Threat Call : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना आज धमकी देण्यात (Ratan Tata Threat Call) आल्याने मोठी खळबळ उडाली होती. या व्यक्तीच्या धमकीनंतर पोलिसांनी रतन टाटांच्या सुरक्षेत वाढ केली होती. दुसरीकडे या व्यक्तीचा शोध घेण्याचेही काम सुरू केले होते. अखेर पोलिसांनी त्याचा माग काढलाच परंतु, नंतर पोलिसांना वेगळीच स्टोरी समजली. फोन करणारा व्यक्ती […]
MSRDC : ठाण्यामध्ये एक गंभीर घटना घडली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा अश्वजीत याने त्याच्या प्रेयसीच्या हत्येचा प्रयत्न केला आहे. अश्वजीत याने आपल्या ड्रायव्हरच्या मदतीने तरुणीच्या अंगावर कार घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. यात तरुणीही गंभीर जखमी झाली आहे.अश्वजीत गायकवाड हा पालघर भाजप युवा मोर्चाचा […]