Corona Update : काही महिन्यांपासून नियंत्रणात असलेल्या कोरोना (Corona Update) आजाराचे रुग्ण राज्यात पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. मंगळवारी (19 डिसेंबरला) राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढली. त्यामुळे 24 तासांत राज्यात 11 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे आता राज्यात कोरोनाचे एकूण 35 सक्रिय रुग्ण आहेत ज्यामध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये असल्याचे देखील समोर आला आहे. […]
Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण केल्याप्रकरणी कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यासाठी […]
कितीही मोठा सेलिब्रिटी असो, बिल्डर असो, माफिया असो की गँगस्टर असो. 90 च्या दशकात खैरनार यांना जर अनधिकृत बांधकाम दिसले तर त्यांचा हमखास हातोडा पडणार याची गॅरंटी मुंबईकरांना होती. आज पाकिस्तानमध्ये जाऊन स्थिरावलेला दाऊद इब्राहिमही मुंबईतून पळून जाण्याचे एक कारण गोविंद राघो खैरनार अर्थात गो. रा. खैरनार हे देखील एक होते. खैरनार यांची दुसरी ओळख […]
Mumbai : भिमा कोरेगाव प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा (Guatam Navlakha) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि काही अटी शर्तींसह जामीन दिला आहे. नवलखा ऑगस्ट 2018 पासून तुरुंगात होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून मागील वर्षातील नोव्हेंबरमध्ये तुरुंगातू नवी मुंबई येथील त्यांच्या घरी नजरबंद करण्यात आले होते. 31 डिसेंबर […]
Mumbai News : दिशा सालियान मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळ आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. असे असताना मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मात्र आदित्य ठाकरे यांची बाजू घेतली होती. त्यावर ठाकरे गटाकडून त्यांचे आभार मानण्यात आले होते. यानंतर आता शर्मिला […]
Chitra Wagh : एमएसआरडीचे संचालक अनिल गायकवाड यांचा मुलगा अश्वजीत गायकवाडने (Ashwajeet Gaikwad) प्रेयसी प्रिया सिंग (Priya Singh) हिच्या अंगावर गाडी घालण्याचा आणि तिला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका होत असल्याचं दिसतयं. अशातच आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मैदानात उतरुन विरोधकांना सुनावलं आहे. अश्वजीत […]