Maratha Reservaition : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बीडच्या इशारा सभेतून 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservaition) देण्यावर सर्व राजकीय पक्षांचे आणि सरकारचे एकमत आहे. 24 जानेवारीला सुप्रीम कोर्ट मराठा समाजाची बाजू ऐकून घेणार आहे. […]
Kirit Somaiya : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केल्यानंतर या टीकेला भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी जोरदार प्रत्यु्त्तर दिले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा जयजयकार करणाऱ्यांना आता राम आठवला का? असा खोचक सवाल सोमय्या यांनी केला. काल संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत राम मंदिराच्या मुद्द्यावर […]
Sunil Tatkare : आगामी वर्षात राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. अशातच आज अजित पवार गटाची (Ajit Pawar) पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईत मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांनी अनेक विषयावर भाष्य केलं. बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याची माहिती तटकरेंनी […]
Maratha Reseravation : मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक मागास वर्गातून म्हणजे EWS मधून नियुक्त्या मिळण्याचा (EWS Reseravation) मार्ग मोकळा झाला आहे. SEBC चं आरक्षण रद्द झाल्यानंतर MAT ने भरती रोखली होती. आता रोखलेल्या 408 पदांची भरती करता येणार आहे. 2019 पासून ह्या नियुक्त्या रखडल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा […]
Aditya Thackeray : मुंबई महापालिकेने स्ट्रीट फर्निचर घोटाळा (Street Furniture Scam) केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) केला होता. शिवाय, मुंबईतील साडेआठ हजार कोटींची रस्त्यांची कामेही रखडली आहेत. यावरूनही त्यांनी सरकारवर सातत्याने हल्लाबोल केला होता. आताही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागलं. केंद्राच्या आदेशाने महापालिकेची लूट सुरू आहे. घटनाबाह्य […]
Mumbai News : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबईतील कोविड 19 जंबो सेंटर (Mumbai News) घोटाळ्यात ईडीने कारवाईचा फास आवळला आहे. या प्रकरणात खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणखी अडचणीत आले आहेत. ईडीने या घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी सुजित पाटकर (Sujit Patkar) आणि त्यांच्या भागीदारांची 12 कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर […]