मुंबई : तिकीट बुकिंग करुन प्रवाशाला उरलेले 6 रुपये परत न देणे, तिकीट क्लर्कला चांगलेच महागात पडले आहे. तब्बल 26 वर्ष जुन्या प्रकरणात दोषी ठरलेल्या क्लर्क राजेश वर्मा यांच्या नोकरीवर गदा आली आहे. मुंबई उच्च न्यायलायनेही त्यांना या प्रकरणात दिलासा देण्यास नकार दिला आहे. (railway employee was fired for not returning the remaining Rs 6 […]
मुंबई : राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार (Sharad Pwar) आणि अजितदादांमध्ये दोन गट तयार झाले असून, पवारांनी त्यांच्या हयातील आपला फोटो न वापरण्याच्या सूचना अजितदादा गटाला दिल्या आहेत. मात्र, त्यानंतरही पवारांचा फोटो अजितदादांच्या गटाकडून वापरला जात असून, काल (दि.16) पवारांनी माझ्या परवानगीशिवाय आपला फोटो वापरणाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशारा दिला आहे. हा वाद अद्याप शांत झालेला […]
Mumbai crime : मुंबईतील वांद्रे परिसरात चिकन डिशमध्ये उंदराचे मांस आढळल्याने वांद्रे येथील पाप पेंचो ढाब्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे पोलिसांनी ढाब्याचे व्यवस्थापक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनुराग सिंग हे आपल्या मित्रासोबत वांद्रे येथील पाली नाका येथील ढाब्यावर जेवायला गेले होते. त्यांनी […]
Ajit Pawar met Nawab Malik : माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यापासून राष्ट्रावादीचे नेते सातत्याने त्यांच्या भेटी घेत आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ यांनीही भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. याआधी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे […]
Nana Patole : महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारची गडबड नाही. खरी बडबड तर शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारमध्येच आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पुण्यामध्ये शरद पवार (Sharad Pawar)आणि अजितदादांच्या गुप्त बैठकीवरुन महाविकास आघाडीत गडबड सुरु असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र त्यावर नाना पटोलेंनी (Nana patole)आपण एकत्र असल्याचे […]
CM Eknath Shinde : अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या समर्थक आमदारांसह सरकारमध्ये एन्ट्री घेतल्यापासून सगळा खेळच पालटला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असतानाच अजित पवार आले अन् स्वतःसह समर्थक आमदारांना मंत्रीपदेही मिळवली. शिंदे गटाचे आमदार तसेच राहिले. त्यानंतर धुसफूस इतकी वाढत गेली की एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची खुर्चीच धोक्यात असल्याची चर्चा सुरू झाली. […]