Ram Mandir : अयोध्येत (Ayodhya)प्रभूरामाच्या मूर्तीची (Prabhuram Murthy)प्राणप्रतिष्ठा केली जात असताना हिंदू धर्माचे प्रमुख शंकराचार्य (Shankaracharya)यांनीच अपूर्ण बांधकाम असलेल्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करु नये असे म्हटलं आहे. अर्धवट बांधकाम असलेल्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं चुकीचं असून ते पाप ठरेल, असे शंकराचार्य म्हणत आहेत. भाजपा (BJP)स्टंट करत आहे का? हे माहित नाही पण हिंदु धर्म भ्रष्ट […]
मुंबई : राज्याच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये DNA टेस्टच्या कीट्सचा तुटवडा असून ही आरोपींच्या बचावासाठीच योजना असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) गृह खात्यावर ताशेरे ओढले होते. संजय राऊतांनी यासंदर्भात दखल घेण्याबाबतचं पत्रच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना लिहिलं होतं. राऊतांच्या पत्रानंतर गृहविभागाकडून (Ministery of Home Affairs) प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. गृह विभागाकडून […]
Nana Patole : केंद्र सरकारने (Central Govt)आणलेला नवीन मोटार वाहन कायदा (New Motor Vehicle Act)हा वाहनचालकांसाठी अत्यंत कठोर व जुलमी आहे. या काळ्या कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक चालकास दहा वर्षांची शिक्षा तसेच सात लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या काळ्या कायद्याविरोधात वाहन चालकांमध्ये तीव्र संताप असून टँकरचालकांनी संप पुकारला आहे. या संपाला काँग्रेसचा पाठिंबा […]
Truck Drivers Protest : नवी मुंबईत ट्रक चालकांच्या आंदोलनाला (Truck Drivers Protest) हिंसक वळण लागलं असल्याची माहिती समोर आली आहे. मोटार वाहन नियमात बदल करण्यात आल्याने संतप्त ट्रक चालकांनी नवी मुंबईत आंदोलन केलं आहे. या आंदोलनादरम्यान, पोलिस-आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली असून संतप्त आंदोलक बांबू घेऊनच पोलिसांच्या मागे लागल्याचं सांगण्यात येत आहे. हातात बांबू घेत आंदोलक पोलिसांच्या […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)-:लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) पडघम वाजू लागले आहेत. त्यात एका संस्थेची मतदार कल चाचणी महाविकास आघाडीच्या बाजूने आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी आनंदी आनंद आहे. या मतदार कल चाचणीचा आधार आता महाविकास आघाडीचे नेते घेत आहे. त्यात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून थेट तू-तू मैं-मैं होऊ लागले आहेत. मुंबईतील जागेवर आता […]
ठाणे : नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच पोलिसांनी (Police) रेव्ह पार्टीवर छापा टाकून तब्बल 100 जणांना ताब्यात घेतले आहे. यावेळी तब्बल मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आणि मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. एमडी, एस्कॅटसी पिल्स, चरस, गांजा असा एकूण 8 लाखांचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे. याशिवाय 29 दुचाकी वाहनेही ताब्यात घेतली आहेत. (Police raided a rave […]