Unseasonal Rain : राज्यात कडाक्याची थंडी पडत असतानाच अनेक ठिकाणी (Unseasonal Rain) अवकाळी पावसाने एन्ट्री घेतली आहे. सांगली आणि कोल्हापुरात मध्यरात्री अचानक पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आता मुंबई पुण्यासह आणखी काही शहरांत पावसाचा अंदाज (Weather Update) व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी आज आणि पुढील दोन ते तीन दिवसांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस […]
Naresh Mhaske On Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये रामलल्लांवर विधान केल्यामुळे राज्यात वादंग पेटलं आहे. राज्यभरातून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. जितेंद्र आव्हाड हा महाराष्ट्राला हिरवा […]
मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी केंद्रीय राखीव पोलीस दलच्या (CRSF) अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची वर्णी लागली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पॅनेलने त्यांच्या नावाची शिफारस केल्यानंतर राज्य सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. रश्मी शुक्ला 1988 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांची राज्यातील सर्वात ज्येष्ठ अधिकारी म्हणून ओळख आहे. (Rashmi Shukla, the […]
Mumbai Trans Harbour Link : भारतातला सर्वांत लांब असणाऱ्या ट्रान्स हार्बर लिंकचं (Mumbai Trans Harbour Link) नामकरण अटल सेतू (Atal Setu) असं करण्यात आलं असून आता या सेतूसाठी पथकर निश्चित करण्यात आले आहेत. या सेतूचं बांधकाम एमएमआरडीएकडून करण्यात आलं असून या सेतूसाठी वाहनांना 500 रुपये टोल प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सागरी […]
Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अडचणीत आलेला महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित म्हणजेच महानंद डेअरीच्या विस्कळीत होण्यामागे महानंदाची 27 एकर जमीन जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा असल्याचा आरोप केला आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. Ira khan Wedding: लेकीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर आमिर खानने किरण रावला केलं किस यावेळी संजय […]
Jitendra Awhad News : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रभू श्रीरामाबाबत विधान केल्यानंतर लगेचच त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. जितेंद्र आव्हाडांच्या रामाबद्दलच्या विधानानंतर ठाण्यात अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. ठाण्यात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाडांविरोधात घोषणाबाजी करण्यात आलीयं. तसेच आव्हाडांच्या विधानाचा निषेधही नोंदवण्यात आला आहे. ‘तुमचे […]