Deepak Kesarkar : एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. राज्याच्या राजकारणात अजूनही या राजकीय नाट्याची चर्चा होतच असते. तसेच भाजप आणि शिवसेना युती का तुटली याचेही असंख्य किस्से सांगितले जातात. आताही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी युती तुटण्याला आदित्य ठाकरेच जबाबदार असल्याची टीका […]
Aashish Shelar On Udhav Thackeray : उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या हाताला रामभक्त कारसेवकांच्या खुनाचं रक्त लागलं असल्याची जळजळीत टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी केली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यक्रमासंदर्भात आज आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून शेलारांनी उद्धव ठाकरे […]
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 20 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात येणाऱ्या सर्व्हेक्षणास प्राधान्य द्यावे तसेच हे काम बिनचूकरित्या आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण झाले पाहिजे, असे स्पष्ट […]
Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Nashik National Highway) काँक्रीटीकरणासह रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. ठेकेदाराकडून गतीने काम होत नसल्यास त्याला काळ्या यादीत टाकून सक्षम ठेकेदाराला काम देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्या. मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर काँक्रीटीकरणासह विविध […]
Hit and Run Law : हिट अँड रन प्रकरणात केंद्र सरकारने (Hit and Run Law) कठोर भूमिका घेतली अन् तितकेच कठोर नियमही आणले. यामुळे देशभरातील ट्रकचालक संतापले असून त्यांनी संपाचे हत्यार (Truck Driver Protest) उपसले आहे. आज संपाचा दुसरा दिवस आहे. या संपाचे पडसाद राजकारणातही उमटत आहेत. यावर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र […]
Hit and Run Law :हिट अँड रन प्रकरणात केंद्र सरकारने (Hit and Run Law) कठोर भूमिका घेतली अन् तितकेच कठोर नियमही आणले. यामुळे देशभरातील ट्रकचालक संतापले असून त्यांनी संपाचे हत्यार (Truck Driver Protest) उपसले आहे. आज संपाचा दुसरा दिवस आहे. या संपाचे पडसाद राजकारणातही उमटत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सरकारवर खरमरीत टीका केली होती. […]