मुंबई : मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून मुक्तता करतानाच वेळ आणि इंधनाची बचत करणाऱ्या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांची भेट नव्या वर्षांत मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आज सांगितले. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Mumbai Trans Harbor Link) आणि कोस्टल रोड (Coastal Road) या दोन्ही प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. त्यावेळी बोलतांना एमटीएचएल पाठोपाठ कोस्टलरोडचा पहिला […]
Sunil Tatkare : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच आज कल्याण शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी विरोधकांवर निशाणा साधत अजित पवार (Ajit Pawar) यांची राजकीय ताकद किती आहे याचं उत्तर एकाच शब्दांत दिलं. सुनील तटकरे म्हणाले, सत्तेतील सहभाग हा सत्ता उपभोगण्यासाठी नाही तर सर्वसामान्य […]
Ajit Pawar : ‘वय झाल्यानंतर थांबायचं असतं. ही परंपरा आपल्याकडे आहे. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. हट्टीपणा करतात. सरकारी नोकरीत तर 58 लाच रिटायर होतात. काही 65 ला, तर काही जण 70 ला रिटायर होतात. पण, काही मात्र 80 झाले, 84 झाले तरी थांबेना. अरे काय चाललंय?. आम्ही आहोत मागे निर्णय घ्यायला,’ अशा शब्दांत राज्याचे […]
Aditya Thackeray : काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबई महापालिकेने फर्निचर घोटाळा केल्याचा आरोप केला होता. याशिवाय मुंबईत हजारो कोटींची रस्त्यांची कामे रखडल्याचं सांगत सरकारवर सातत्यानं हल्लाबोल केला. आताही त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कथित रस्ते घोटाळ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “जुन्या जखमा अजून विसरलेलो नाही…” : […]
Mumbai : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या चार पैकी दोन बेनामी संपत्तीचा लिलाव करण्यात आला. दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांनी या मालमत्ता विकत घेतल्या आहेत. राहिलेल्या दोन मालमत्तांसाठी मात्र कुणीही बोली लावली नाही. मालमत्तेची मूळ किंमत 1 लाख 56 हजार 270 रुपये होती. 3.28 लाखांना मालमत्ता खरेदी केली होती. ही मालमत्ता श्रीवास्तव यांनी 2 कोटी रुपयांनी […]
मुंबई : मुंबईकरांना थेट रायगड जिल्ह्यात जोडणाऱ्या न्हावा-शेवा बंदराशी (Nhava-Sheva port) संलग्न मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या उदघाटनाचा अखेरीस मुहूर्त ठरला आहे. ट्रान्स हार्बर लिंकच्या (Trans Harbor Link) उदघाटासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी रोजी मुंबईत येणार आहे. त्याअगोदर वसुली सरकारने जनतेचा विचार करून २५० रुपयांची टोल वसुली रद्द केल्याचे जाहीर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस […]