मुंबई : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजपवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री स्वत:ला क्रांतिकारक समजत आहेत. क्रांतिकारक घाबरत नसतात. यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचं आव्हान स्विकारावं. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन आदित्य यांच्या समोर लढावं असं संजय राऊत यांनी म्हटलं […]
मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेचा २०२३-२४ साठीचा ५२ हजार ६१९.०७ कोटींचा मुख्य अर्थसंकल्प पालिका मुख्यालयात सकाळी सादर करण्यात आला. (BMC budget 2023) यंदाचं हे बजेट तब्बल ५२ हजार ६१९ कोटींचे आहे. मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) यंदाच्या बजेटमध्ये कोणताही मोठा नविन प्रकल्प हाती घेण्यात आला नाही. जे प्रकल्प हाती घेण्यात आलेत, त्या प्रकल्पांकरिता भरीव तरतूद करण्यात […]
मुंबई : देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर आता देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई (Mumbai) महानगरपालिकेचा अर्थसंकल्प (Mumbai Municipal Corporation Budget 2023) सादर केला जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासक म्हणून मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांचे लक्ष लागले असून अर्थसंकल्पामधून मुंबईकरांना नेमकं काय मिळणार हे […]
मुंबईः मुंबईत पूर्णपणे भारतीय बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ट्रेन दाखल झाली आहे. भारताच्या प्रगत तंत्रज्ञान क्षेत्राचे उत्तम उदाहरण असलेली ही एक्सप्रेस येत्या १० फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेत हजर होणार आहे. या एक्सप्रेसमुळे भाविकांना शिर्डीच्या साईबाबांचे आणि पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेऊन मुंबईला एका दिवसात परत येऊ शकणार आहे. या ट्रेनची यशस्वी चाचणी झाली आहे. […]
मुंबई : शिवसेनेतील (Shiv Sena) बंडखोरी आणि रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर (Cabinet expansion) आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) धनुष्यबाण आणि शिवसेनेवर दावा टाळायला पाहिजे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. बच्चू कडू म्हणाले, ‘शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर जनतेत एक सहानभुती […]
मुंबई : शिक्षक आणि पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी झाली. नागपूरमध्ये महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बाजी मारली आहे. नागपुरात सुधाकर आडबाले हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचा पराभव केला आहे. तर औरंगाबादमध्ये देखील महाविकास आघाडीचा उमेदवार आघाडीवर आहे. तर दुसरीकडे मात्र कोकणात भाजप आणि शिंदे गटाच्या युतीने मविआला धक्का दिला. या घटना बाह्यय […]