मुंबई : हल्ली तर मोठ्या मोठ्या बाता चालू आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांना (Chief Minister Eknath Shinde) सांगतात की वरळीत येऊन लढा. तुमच्या ठाण्यात येऊन लढतो. तुझा आवाज नीट कर मग आमच्याशी बोलायची हिंमत कर. अजून गळ्याचा कंठ फुटलेला नाही. जोरजोरात बोलायची हिंमत दाखवतोय. तुला 2024 च्या नंतर आमदार ठेवत नाही. त्या गोष्टींची चिंता करु नको, असा […]
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे हात रक्ताने माखलेले आहे, अशी जहरी टीका भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली आहे. २०२० मध्ये उद्धव ठाकरे सत्तेत असताना कमला मिल (Kamala Mill) आग प्रकरणातील अधिकाऱ्याला मुक्त केलं असल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ […]
मुंबई : राज्यात दिव्यांग विद्यापीठ (Disability University) स्थापन करण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले. अमरावती (Amravati)जिल्ह्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. दिव्यांग बांधवांच्या शैक्षणिक सोयीसाठी राज्यात स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ […]
मुंबई: २०१९ साली काँग्रेस वाचविण्यासाठी मी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका बजावणार असे सांगणारे आणि एकाकी खिंड लढवणारे आता हतबल का झाले? असा उपरोधिक सवाल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी बाळासाहेब थोरातांना (Balasaheb Thorat) केला आहे. काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजीनामा नाट्यावर बोलताना राधाकृष्ण विखे यांनी जोरदार टीका केली आहे. स्वत:ला बाजीप्रभू म्हणवून […]
मुंबई : कॉंग्रेसमधील वाद आता विकोपाला गेला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून ते माझ्या संपर्कात नाही, त्यांच्याशी काही बोलणं देखील झालं नाही. त्यांनी राजीनामा दिला की नाही, याबद्दल मी काही सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]
मुंबई : राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार २०१९ पासून ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsinh Koshyari) यांच्यात विळ्या भोपळ्याचं नातं असल्याचं चित्र दिसून येतंय. गेल्या ६ महिन्यात ठाकरे सरकार कोसळल्यावर राज्यात एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन करण्यात आलं. त्यानंतर राज्यपाल आणि महाविकास आघाडी यांच्यात कायम वाद चालूच असल्याचं दिसत […]