मुंबई : आज सामना वृत्तपत्रातून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तिथूनच संकटांची मालिका सुरु झाल्याचं सामना अग्रलेखात करण्यात आली. दरम्यान, पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य आहे. पटोले यांनी तडकाफडकी […]
Eknath Shinde : महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बंड करून सत्तापालट करण्यात महत्वाची भुमिका बजावत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) थेट राज्याचे मुख्यमंत्री पद मिळवले. बंडखोरी करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे शिंदे मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचतील असे कुणालाही वाटले नव्हते. साधा रिक्षाचालक शिवसैनिक ते राज्याचे मुख्यमंत्री असा थक्क करणारा प्रवास एकनाथ शिंदे यांचा राहिला आहे. आज (दि.९) […]
मुंबई : मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन (Bullet Train) प्रकल्पाला मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High court) हिरवा कंदील दिला. विक्रोळीतील जागेसाठी गोदरेज कंपनीन हायकोर्टात याचिका दाखल केली. ही याचिका हायकोर्टानं फेटाळली. गोदरेजला कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार दिला. निकालाला दोन आठवड्यांची स्थगिती देण्याची मागणी गोदरेज कंपनीनं केली होती. मात्र, विक्रोळीतील जमीन अधिग्रहणाविषयी राज्य […]
मुंबईः विधानपरिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा आज विधानभवनात पार पडला. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी घेतलेली शपथ मात्र अनोखी ठरली आहे. इतर सदस्य आपले वरिष्ठ नेते आणि श्रेष्ठींची नावे घेत असताना आमदार सत्यजीत तांबे यांनी सुरवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज व फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांची नावे […]
मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या दोन्ही गटातील नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर आता […]
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडानंतर सेनेत दोन गट पडले. या दोन्ही गटातील नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी पुन्हा एकदा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार […]