विधान परिषदेत आमदार फुटल्यानंतर काँग्रेसने चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्यावर कडक कारवाई होणार असल्याचं दिसतय.
शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 'क्लीन चिट'ला नव्यानं आव्हान देण्यात आलं आहे.
दग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांचं आता नवीनच प्रकरण समोर आलं आहे. त्यांचं पंकजा मुंडे यांच्याशी काय कनेक्शन आहे.
PM Modi यांनी मुंबईचा दौरा केला. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर (India Alliance) टीकास्त्र सोडलं.
करु अजून मेहनत, करु अजून कष्ट. पुन्हा जिंकून दाखवू विधानसभेत महाराष्ट्र, असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला
राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पुन्हा एकदा मोठा बदल करण्यात आला आहे.