राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल देशमुख यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. गणपत गायकवाडांना मतदानाची परवाणगी मिळाली आहे.
वादग्रस्त अधिकारी पुजा खेडकरची आई लोकांना दमदाटी करत असल्याच्या घटना समोर. मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवत दादागिरी.
आज सकाळपासून पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईत पाहाटेपासून पावसाने चांगाला जोर धरला आहे. यामुळे अनेक ठिकाणी लोकल उशिरा धावत आहेत.
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप आमदार गणपत गायकवाड मतदान करणार, त्यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता.
विधान परिषदेसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ९ ते ४ या वेळेत विधान भवन परिसरात मतदान होणार असून पाच वाजता मतमोजणी केली जाणार आहे.
महायुती आणि मविआत मनसेच्या एका मतासाठी रस्सीखेच सुरू असून दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी मनसेशी संपर्क केलाय.