पुणे – एस. जयशंकर लिखित The India Way (भारत मार्ग) या पुस्तकाचे प्रकाशन आज पुण्यात पार पडले त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. ते म्हणाले हे पुस्तक थोडक्यात मी वाचलं आहे. या पुस्तकात सोप्या भाषेत परराष्ट्र धोरण मांडलं. यातील दिलेले संदर्भ महत्वाचे आहे. चौथाईवाले यांनी महाभारत आणि कृष्णाची उदाहरण आणि संदर्भ दिला तो महत्वाचा आहे. […]
पुणे : भारतीय खेळ नवोदित खेळाडूंमध्ये रुजावा आणि जास्तीत जास्त खेळाडूंपर्यंत पोचावा यासाठी शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या माध्यमातून पुण्यात नामदार चंद्रकांतदादा पाटील चषक 2023-निमंत्रित राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेला राज्यभरातील मल्लखांब प्रेमींसह परदेशी पाहुण्यांनीही हजेरी लावली. मल्लखांबची प्रात्यक्षिके पाहून हा अतिशय उत्कृष्ट आणि शरीरासाठी उपयुक्त व्यायाम असल्याची भावना यावेळी व्यक्त […]
पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी भाजपवर, विशेषतः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला तर राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर टीका केली. भाजपाला लोकसभेला किती जागा मिळणार, याची चिंता शरद पवारांनी करू नये, त्यांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी, अशी गोपीचंद पडळकर यांची शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांचे ३ खासदार […]
नवी मुंबई : बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीतून (BBC Documentary) अपप्रचार आणि असत्य प्रसारित केले जात आहेत, असा आरोप करीत मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी टीआयएसएसला (TISS) इशारा दिलाय. बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवरुन सध्या देशभरात गोंधळ सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने या डॉक्यूमेंट्रीवर बंदी घातली होती. या बंदीनंतर अनेक विद्यापीठांमध्ये डॉक्यूमेंट्रीचे स्क्रिनिंग झाल्यामुळे हा वाद निर्माण […]
पुणे : राज्य उत्पादन शुल्काच्या तळेगाव दाभाडे विभागाने शुक्रवार (दि. २७) सकाळी मोठी कारवाई केली आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील उर्से गावाच्या हद्दीत सापळा रचून गोवा राज्यातील निर्मित विदेशी मद्यावर राज्य उत्पादन शुल्काने कारवाई केली आहे. दरम्यान, या कारवाईमध्ये सुमारे ६२ लाख ६८ हजार रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी गामित सोमवेलभाई सिंगाभाई (वय २५) […]
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी कापसाच्या दरासंदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांना पत्र लिहलं आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) प्रतिक्विंटल 10 हजार रुपयांचा दर देण्याची मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे. सद्यस्थितीत शासनाने प्रति क्विंटल 6 हजार 380 असा दर निश्चित केला आहे. हा दर खूप कमी असल्याचं अनिल […]