पुणे: चिंचवड पोटनिवडणूक (Chinchwad by-election) बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी सगळ्या पक्षांच्या नेत्यांना भेटणार आहेत. याची जबाबदारी आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्याकडे दिली आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली. निवडणूक होऊ नये झाली तर कशी लढवायची यासाठी आम्ही आजची बैठक बोलवली होती. भाजपमधून काही नेत्यांनी पोटनिवडणूक […]
मुंबई : देशभरात उद्या प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबईबरोबरच देशभरात प्रजासत्ताक दिनाची मोठी तयारी सुरु आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी सर्व सावधगिरी बाळगली आहे. शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट असल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिल्याने खळबळ उडाली आहे. गुप्तचर विभागाच्या या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस (Mumbai Police) अलर्ट मोडवर […]
Police Medals 2023: मुंबईः पोलीस पदकांची (police medals) आज घोषणा झाली असून, महाराष्ट्रातील (Mahrashtra Police) ७४ पोलिसांना पदके जाहीर झाली आहेत. यात चार पोलिस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. त्यात मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्रालय दरवर्षी देशातील […]
मुंबई : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह (Hardeep Singh) यांनी तेल कंपन्यांना दर कमी करण्याचे आवाहन केले. याबरोबरच त्यांनी काही राज्यातील सरकारांवर निशाणा देखील साधला, म्हणाले की काही राज्य सरकारांनी वॅट कमी केला नसल्याने, त्या राज्यात इंधनाची (Fuel) किंमत अधिकी करण्यात आली. देशात काही कालावधीपासून (Petrol) पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत फारसा बदल झाल्याचे दिसून आले नाही. या […]
मुंबई : धनगड म्हणजेच धनगर असे जाहीर करण्यात यावे तसेच धनगर समाजाला भटक्या जमातीऐवजी अनुसूचित जमाती प्रवर्गातून (Scheduled Tribe Category) शिक्षण आणि सरकारी नोकरीत आरक्षण (Dhangar reservation) मिळावे यासाठी उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केलेल्या आहेत. सर्व याचिकांवर उच्च न्यायालय एकत्रित सुनावणी घेणार आहे. शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गांतर्गत आरक्षण […]
पुणे- मुंबई महापालिकेत शिवसेनेची (Shiv Sena) ताकत जास्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून सरकार चालवताना आम्ही सांगितले होते की आपण मुंबईमध्ये (Mumbai) एकत्र काम करु. त्यावेळी त्यांनी साकारात्मक प्रतिसाद दिला होता, असे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. शिवसेनेला वंचित बरोबर युती करायची असेल तर शिवसेनेच्या कोट्यातील जागा द्याव्या लागतील अशी चर्चा […]