पुणे : 2014 साली आयटी इंजिनिअर मोहसिन शेखची पुण्यात निर्घृण हत्या (Mohsin Shaikh Murder) करण्यात आली होती. या हत्येनंतर हिंदू राष्ट्रसेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई (Dhananjay Desai Arrested) यांना अटक करण्यात आली होती. यानंतर आज कोर्टाने देसाईंसह सर्व 20 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. यानंतर धनंजय देसाई यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले, 2014 मध्ये […]
मुंबई : आता कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईतील अंतर कमी होणार आहे. कारण ऐरोली ते काटई भुयारी मार्गातील डाव्या बाजूकडील बोगद्यात ब्लास्टिंग करण्यात आले. या ब्लास्टिंगमुळे हा बोगदा एकमेकांना जोडला जाणार जाणार आहे. येण्यासाठी एक आणि जाण्यासाठी एक आशा दोन मार्गिका या मार्गावर असून त्यातील पहिली मार्गिका खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मार्गामुळे […]
पुणे : हिंदू-मुस्लिम वादातून पुण्यातील मोहसीन शेख (Mohsin Shaikh) या तरुणाच्या हत्याप्रकरणात हिंदू राष्ट्रसेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई (Dhananjay Desai) यांच्यासह २० आरोपींची पुणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आय टी अभियंता असलेल्या मोहसीनच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी धनंजय देसाईसह २३ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. सोशल साईटवरील काही आक्षेपार्ह पोस्टमुळे पुण्यात २०१४ साली तणाव निर्माण झालेला […]
पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज आपल्या नियोजित कार्यक्रमानंतर (Lunch Pe Charcha) ‘लंच पे चर्चा’ च्या माध्यमातून सरपंचांशी संवाद साधला. गावच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची सूचना यावेळी त्यांनी सर्वांना केली. पुणे जिल्हा परिषेदेने (Zilla Parishad) आयोजित केलेल्या जलजीवन मिशन कार्यशाळेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थिती लावली. या कार्यक्रमास पुणे जिल्ह्यातील सर्व […]
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगने (Koyta Gang) धुमाकूळ घातला आहे. लोकांमध्ये कोयता गँगची दहशत पसरलीय हा मुद्दा अधिवेशनातही चर्चेत आला होता. यानंतर पुणे पोलिस (Pune Police) अलर्ट झाले होते. पोलिसांनी आता वेगळ्याच पद्धतीने कारवाईला सुरवात केलीय. दरम्यान पुणे पोलिसांनी कोयता गँगमधील गुंडांची धिंड काढून त्यांना धडा शिकवलाय. काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढवा भागात […]
मुंबई : प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) शरद पवार (sharad pawar) भाजपचेच असल्याचं वक्तव्य केलं. यावर संजय राऊत यांनी त्यांना स्पष्ट शब्दात सुनावलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. शिवसेना ( Shivsena) आणि वंचित बहुजन आघाडीची चार दिवसापुर्वी युती झाली. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील जे प्रमुख पक्ष आहेत. त्यांच्या […]