बादशाहच्या मनात आलं आणि हिट अँड रन प्रकरणातील मदतीची रक्कम 25 लाखांवरून 10 लाखांवर आली.
Ramdas Athavle यांचे प्राणीप्रेम समोर आलं आहे. त्यांनी नुकतच एक सिंबा नावाचा बिबट्या (leopard) दत्तक (Adopted) घेतला आहे.
Mumbai महानगरपालिकेचा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प मानला गेलेला सागरी किनारा मार्ग म्हणजेच कोस्टल रोड प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे.
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री सहायता निधीतून पीडित नाखवा कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी तीन आठवडे लांबणीवर पडली असून 5 ऑगस्टपासून नियमित सुनावणी होईल.
भरधाव वेगात बीएमडब्ल्यू चालवून कावेरी नाखवा यांचा जीव घेणाऱ्या मिहीर शाहला न्यायालायाने 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.