पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशी आमचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीने या पोटनिवडणूक लढवण्याच्या हालचाली सुरु केल्या असल्याने आम्ही गाफिल राहणार नाही. कसबा हा आमचा पारंपारिक मतदार संघ जरी असला तरी आम्ही याठिकाणी मागच्या निवडणुकीच्या तुलनेत अलर्ट राहुल आमचे मतदान कसे वाढेल […]
मुंबई : राज्यात शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) तसेच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या उपस्थितीत करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चना आखेर पूर्ण विराम मिळाला आहे. याप्रसंगी शिवसेना नेते सुभाष देसाई आणि खासदार संजय राऊत उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, की […]
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या भेटी विषयीचा एक भावनिक व्हिडीओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शेअर करत बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली. “जा लढ, मी आहे… काही मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात, राज ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अखेरचा ‘राज’कीय संवाद !” असं […]
पुणे ः राज्य शासनाने गेल्या काही वर्षांपासून नागरिकांना डिजीटल सातबारा उपलब्ध व्हावा. यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले आहेत. दरराेज नागरिकांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभत आहे. डिजीटल ७/१२ डाऊनलोड मध्ये पुणे जिल्हा आघाडीवर असून 36 लाख 58 हजार सातबारा नागरिकांनी केले डाऊनलोड आहेत. तसेच अहमदनगर जिल्हा द्वितीय तर सोलापूर जिल्हा तिसर्या स्थानावर आहे, असे या […]
मुंबई : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने विक्रमी गुंतवणूक खेचून आणली परंतु विरोधकांकडून याबाबत दिशाभूल केली जात असून ती दुर्देवी असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फेसबूक लाईव्ह वरून स्पष्ट केले. सामंत म्हणाले की, भारतात एखाद्या परकीय कंपनीस गुंतवणूक करायची असेल तर त्या कंपनीची भारतात नोंदणी अनिवार्य आहे. न्यू इरा क्लीन टेक सोल्युशन्स प्रा. लि. […]
चिंचवड: ‘मी काही मागत नाही. तो बेळगाव (Belgaum) देऊन टाका आणि प्रश्न संपवून टाका, असे मिश्किल विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी चिंचवड येथील एका कार्यक्रमात केलं. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. बेळगाव, कारवार, निपाणी आदी मराठी भाषिक भाग महाराष्ट्राला जोडला जावा यासाठी राज्य सरकारचा कोर्टात लढा […]