मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारीच्या (Bhagat Singh Koshyari) आडून भाजपने (BJP) सातत्याने महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमानच केला आहे. भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी न करता त्यांचा राजीनामा मंजूर करून केंद्र सरकारने कोश्यारींचा सन्मान आणि महाराष्ट्राचा अवमान केला आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. Devendra Fadnavis : जे निधी देत नव्हते त्यांना घरी […]
मुंबई : काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते खासदार राहुल शेवाळेंविरोधात (MP Rahul Shewale) लैंगिक अत्याचाराचा आरोप फॅशन डिझायनर रिंकी बक्सल (Rinky Buxal) यांनी केला होता. या संदर्भात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी रिंकी बक्सल यांची मुलाखत घेतली. सत्तेचा दुरुपयोग करून लेकी बाळीचे शोषण करणाऱ्या आमदार खासदारांना कुणाचाही धाक नाही का? असा सवाल शिवसेना […]
नाशिक : हे सरकार बेकायदेशीर आहे. 40 आमदार अपात्र होणार आहेत, सुप्रीम कोर्टात आपण जिंकणारच आहोत पण कायदा आम्हाला देखील कळतो, संविधान आम्हाला देखील समजते. उरलेसुरले दहा-पंधरा आहेत तेही निघून जातील या भीतीने असं बोललं जातंय, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली. ‘आम्ही जे केले आहे ते […]
मुंबई : ‘आले की नै मुद्द्यावर ? म्हणतात, कोण होतं तेव्हा हुद्द्यावर ? ज्यांच्यासाठी तुम्ही आपला, हिंदुत्वाचा विचार सोडला, तुमच्या जीवावर जो पक्ष हवेमध्ये उंच उडला, तेच आता उलटलेत बघा, तुमच्यावर आळ घेतायत बघा… असे म्हणत शिंदे गटाचे (Shinde group) ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी ठाण्यामध्ये फुटीचे संकेत दिले आहेत. तसेच टप्प्याटप्याने संपूर्ण […]
मुंबई : काँग्रेससह विरोधकांनी हिंडेनबर्गच्या रिपोर्टवरुन (Hindenburg Report) अदानी आणि मोदी सरकारला टार्गेट केलं आहे. परंतु, दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी (Nationalist MLA Rohit Pawar) मात्र अप्रत्यक्षपणे अदानींचं समर्थन केल्यानं रोहित पवार टीकेचे धनी झाले झाले होते. दरम्यान, आता चौफेर टीका झाल्यानंतर रोहित पवारांनी फेसबूकवर आपली भूमिका स्पष्ट केली. काही दिवसांपूर्वी, ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने अब्जाधीश गौतम […]
मुंबई : आमचे युती सरकार सात महिन्यांपूर्वी सत्तेवर आले असून, केंद्र सरकारचा संपूर्ण पाठिंबा आम्हाला मिळत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 13 हजार 500 कोटी रुपये असा आजवर कधीही नव्हता इतका भरीव निधी मिळाला आहे, त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील आणि लाखों प्रवाशांना फायदा मिळेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath […]