पुणे: पुण्यात धायरी परिसरातील (pune crime) जादूटोण्याच्या अघोरी पुजेच्या घटनेची महिला आयोगाने दखल घेतली आहे. त्यांनी यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत ही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. पुण्यात मूलं होत नसल्याने महिलेला मानवी हाडांची राख खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. विद्येचे माहेरघर, […]
पुणे : पुणे शहरातील विविध भागात रस्त्याच्या कामाच्या निविदेत ठराविक ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून रस्त्याच्या कामाची निविदा तयार करण्यासाठी व त्यात दबाव आणून स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार, माजी आमदार, माजी पक्षनेते व पदाधिकारी अन्य ठेकेदारांना धमकावत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. या निविदेतील अटी व शर्ती दुरूस्त करुन पुन्हा निविदा […]
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी Mumbai Municipal Corporation: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यात मुंबई महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. विविध विकासकामे करायची असतील तर दिल्ली ते मुंबई पर्यंत एका विचाराचे सरकार असावे अशा शब्दात त्यांनी जनतेला आवाहन केलं. या भाषणात त्यांनी पैसे साठवून काय करणार? असा खोचक सवाल देखील केला. हा उल्लेख मुंबई […]
Pune Politcs : काही महिन्यांपूर्वी झालेल्या राज्यातील कोल्हापूर, अंधेरी (मुंबई) या पोटनिवडणुकीत भाजपने आपले उमेदवार उभे केले होते. त्यामुळे पुणे शहरातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी पुणे शहर काँग्रेसने तयारी सुरू केली आहे, असे सांगत प्रदेश काँग्रेसच्या आदेशाची आम्ही वाट पाहत असल्याचे शहराध्यक्ष आरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी पोटनिवडणुकीत उडी घेतली आहे. तसेच कसब्यातून जो […]
पुणे : नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेले डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी आपला अर्ज न दाखल करता आपल्या मुलाचा म्हणजेच सत्यजित तांबेंचा अपक्ष अर्ज दाखल केला आणि काँग्रेसची पंचायत झाली. दरम्यान, यामुळे महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का बसला. हा वाद सुरू असतानाच पुण्यातूनही काँग्रेसला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचा एक […]