उद्या दि. २३ जानेवारी हा बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असतो. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्याकडून ‘साहेब मी गद्दार नाही’ अशी एक जाहिरात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मध्ये प्रकाशित केली आहे. यानिमित्ताने संजय राऊतांनी बाळासाहेबांना अभिवादन केलंय. या निमित्ताने संजय राऊतांनी एक निर्धारही व्यक्त केलाय. काय आहे या जाहिरातीमध्ये? बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करताना या जाहिरातीमध्ये म्हटलं […]
पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख धर्मवीर म्हणूनच आहे. त्यामुळे कोणी काही म्हणू द्या, छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख धर्मवीरच आहे आणि कायम राहणार, अशी भूमिका भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली आहे. ते आज पुण्यात बोलत होते. धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करून त्याची अंमलबजावणी करावी सोबत धर्मवीर छत्रपती संभाजी […]
पुणे : जुन्नर (Junnar) तालुक्यातील ज्ञानमंदिर महाविद्यालय आळे येथे अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला (Students) शिक्षकाविषयी शेरो-शायरी केली म्हणून शिक्षक (teacher) आणि शिपायाने बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलीसांत (Police) शिक्षक जयसिंग जाधव व शिपाई सोमनाथ कुऱ्हाडे या दोघांवर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. समूहातील एका विद्यार्थ्याने […]
मुंबई : औरंगजेब हा वाईट राजा नव्हता. त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे, असे वक्तव्य करणाऱ्या समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी (Abu Azmi) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.आझमींच्या पीएला हा धमकीचा फोन आला. अबू आझमींना फोन दे. तो पुन्हा बोलला तर उडवून टाकणार. कापून टाकणार, असं म्हणत जीवे मारण्याची […]
पुणे : गुलाबराव पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत ‘मला लोक प्रेमाने भाऊ म्हणतात. पण मला भाऊ व्हायचे नाही, तर मला पाणीवाला बाबा व्हायचे आहे. कारण पाणी पाजणे हे पुण्याचे काम असून, ते आपल्याला करायचे आहे. ‘वर दाढीवाला, इथे मंत्री दाढीवाला आणि सचिवही दाढीवाला’ असे म्हणत केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मंत्री गुलाबराव पाटील […]
नगर : पाथर्डी तालुक्यातील केळवंडी या खेड्यातील तृप्ती किरण शेटे हिने साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेट्रोची सैर घडवली आहे. मोदींसह मंत्र्यांना मेट्रोतून सैर १९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत मेट्रोच्या उद्घाटनासाठी आले होते. मोदींनी ज्या मेट्रोतून प्रवास केला, त्या मेट्रोचे सारथ्य तृप्ती शेटे या तरुणीने केले. याच तरुणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]