पुणे : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली. यामध्ये देशातील विविध मान्यवरांसह पुणे शहरातील आयसरचे प्राध्यापक प्रा. डॉ. दीपक धर यांचाही पद्मभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. प्रा. डॉ. दीपक धर हे भौतिक शास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांना 2022 मध्ये विज्ञानातील अत्यंत मानाचा असा जागतिक स्तरावरील बोल्टझमन पुरस्कार यांना घोषित झाला आहे. धर […]
पुणे : सर्व विरोधकांनी मिळून कसबा आणि चिंचवड पोट निवडणुका बिनविरोध कराव्यात तीच दिवंगत आमदारांना आदरांजली असेल असे मत आर पी आय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले. जर निवडणुका झाल्या तर आर पी आय चा भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा असेल बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष चालवायचा असेल तर अधिक व्यापक व्हायला लागेल. सर्व जाती धर्माच्या लोकांना पक्षात […]
पुणे : जर उध्दव ठाकरे अपयशी होते तर भाजपचे नेते अमित शाह(Amit Shah) त्यांची पाऊले मातोश्रीच्या उंबरठ्यावर का झिजवत होते. हा प्रश्न आशिष शेलारांनी(Aashish Shelar) एकदा त्यांना विचारावा, असा सल्ला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare Press Conference) यांनी दिला आहे. सुषमा अंधारे आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी आशिष शेलारांवर टीकेची तोफ […]
पुणे: चिंचवड पोटनिवडणूक (Chinchwad by-election) बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी सगळ्या पक्षांच्या नेत्यांना भेटणार आहेत. याची जबाबदारी आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्याकडे दिली आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली. निवडणूक होऊ नये झाली तर कशी लढवायची यासाठी आम्ही आजची बैठक बोलवली होती. भाजपमधून काही नेत्यांनी पोटनिवडणूक […]
मुंबई : देशभरात उद्या प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबईबरोबरच देशभरात प्रजासत्ताक दिनाची मोठी तयारी सुरु आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी सर्व सावधगिरी बाळगली आहे. शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट असल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिल्याने खळबळ उडाली आहे. गुप्तचर विभागाच्या या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस (Mumbai Police) अलर्ट मोडवर […]
Police Medals 2023: मुंबईः पोलीस पदकांची (police medals) आज घोषणा झाली असून, महाराष्ट्रातील (Mahrashtra Police) ७४ पोलिसांना पदके जाहीर झाली आहेत. यात चार पोलिस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. त्यात मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्रालय दरवर्षी देशातील […]