मुंबई : मुंबईत सकल हिंदू समाजाने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला आहे. लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करावा आणि धर्मांतर विरोधी कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी या मोर्च्यातून करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या मला लव्हचा अर्थ कळतो, जिहादचा कळतो परंतु लव्ह जिहादचा अर्थ कळत नाही. असं म्हणत सुप्रिया सुळेंनी हिंदू जन […]
मुंबई : मुंबईतील दादर परिसरांत लव जिहाद विरोधात सकल हिंदू समाजाच्यावतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुंबईतील हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला असून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसह शिंदे गटाच्या नेत्यांनी या मोर्चात सहभागी झाले आहेत. शिवाजी पार्कमधून सुरुवात झालेल्या या मोर्चामध्ये लव जिहादविरोधी आणि धर्मांतराविरोधी कायदा पारित करण्यात यावा, अशी मागणी […]
मुंबई : अभिनेत्री आणि प्रसिद्ध मॉडेल राखी सावंतच्या आई जया भेडा यांचं निधन (Rakhi Sawant mother passes away) झालंय. मुंबईतील टाटा रुग्णालयात (Tata Hospital)रात्री साडेआठच्या सुमारास जया भेडा-सावंत (Jaya Bheda Sawant)यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उपचारांमुळं त्या चर्तेत होत्या. राखी सावंतवरचं मातृछत्र हरपलंय. या महिन्याच्या सुरुवातीला राखीनं आईला ब्रेन ट्यूमर (Brain […]
पुणे – एस. जयशंकर लिखित The India Way (भारत मार्ग) या पुस्तकाचे प्रकाशन आज पुण्यात पार पडले त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. ते म्हणाले हे पुस्तक थोडक्यात मी वाचलं आहे. या पुस्तकात सोप्या भाषेत परराष्ट्र धोरण मांडलं. यातील दिलेले संदर्भ महत्वाचे आहे. चौथाईवाले यांनी महाभारत आणि कृष्णाची उदाहरण आणि संदर्भ दिला तो महत्वाचा आहे. […]
पुणे : भारतीय खेळ नवोदित खेळाडूंमध्ये रुजावा आणि जास्तीत जास्त खेळाडूंपर्यंत पोचावा यासाठी शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या माध्यमातून पुण्यात नामदार चंद्रकांतदादा पाटील चषक 2023-निमंत्रित राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेला राज्यभरातील मल्लखांब प्रेमींसह परदेशी पाहुण्यांनीही हजेरी लावली. मल्लखांबची प्रात्यक्षिके पाहून हा अतिशय उत्कृष्ट आणि शरीरासाठी उपयुक्त व्यायाम असल्याची भावना यावेळी व्यक्त […]
पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी भाजपवर, विशेषतः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला तर राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर टीका केली. भाजपाला लोकसभेला किती जागा मिळणार, याची चिंता शरद पवारांनी करू नये, त्यांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी, अशी गोपीचंद पडळकर यांची शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांचे ३ खासदार […]