मुंबई : देशातली सर्वात मोठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प येत्या 4 फेब्रुवारी रोजी सभागृहात सादर करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी दिलीय. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त चहल सादर करणार आहेत. महानगरपालिकेच्य सदस्यांची मुदत संपल्याने महापालिकेचा सर्व कारभार आयुक्तांच्या हाती आला आहे. त्यामुळे आता आयुक्तांवर अर्थंसंकल्प सादर करण्याची जबाबदारी आयुक्तांवर आलीय. पालिकेवर मागील 25 वर्षांपासून […]
मुंबईः केंद्रीय अर्थसंकल्पावर विरोधकांकडून जोरदार निशाणा साधण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीही महागाई, इंधनाच्या मुद्दावरून अर्थसंकल्पावर (Budget) टीका केली आहे. अर्थसंकल्पात आयकरामध्ये दिलासा देण्यात आला असला तरी वाढती महागाई रोखण्यासाठी भरीव पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मध्यमवर्गीयांवर महागाईचा बोजा वाढतच राहणार असून, हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ स्वप्नांचा अन् घोषणांचा बाजार असल्याची […]
मुंबई : मुंबई महानगर पालिकेने भ्रष्टाचाराविरोधात रोखठोक भूमिका घेतली आहे. यामध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध झालेल्या 55 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. तर 134 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी पदभार स्विकारल्यापासूनच महानगरपालिका प्रशासनाकडून भ्रष्टाचाराविरोधात कंबर कसण्यात आली आहे. अशा प्रकारच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी महानगरपालिकेची स्वतःची विहित कार्यपद्धती आहे. […]
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आपला स्वीय सहाय्यक स्वप्नील कुलकर्णी याला पदावरून हटविले. याविषयी आशिष शेलार यांनी सकाळी फेसबुकवर घोषणा केली. एखाद्या नेत्याच्या पीएला हटविणे हि काही मोठी बाब नाही, परंतु शेलार यांनी हे जगजाहीर का केले ? या विषयीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे. आशिष शेलार यांच्या […]
मुंबई : बजेट हे देशाची दिशा दाखवणारं असतं. भविष्याची वाटचाल कशी असणार आहे हे बजेटमधून कळतं. एकीकडे आर्थिक मंदी आली असताना भारताची अर्थव्यवस्था (economy) कशी लढेल ही निर्मल आशा देखील धुळीस मिळाली आहे. ह्या संपूर्ण अर्थसंकल्पातून (Union Budget 2023 ) सर्वसामान्यांना काही मिळेल असे काही चित्र नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra […]
मुंबई : मुंबई-पुणे (Mumbai – Pune) मार्गावर पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक 100 ‘शिवाई’ बसेस (Shivai Bus) धावणार आहेत. सध्या या मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी बस (Shivneri Bus) हळूहळू थांबवण्यात येणार आहेत. पुढील दोन महिन्यात शिवाई बसेसला गती देण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये ‘शिवाई’ बसची लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांना एशियाड बसेसचा लूक देण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न आहे. केंद्राच्या फेम 2 […]