मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी जातीवादावर मोठे विधान केले आहे. भागवत म्हणाले की, जात ही देवाने नाही तर पंडितांनी निर्माण केली आहे. रविदास जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना भागवतांनी हे विधान केले आहे. जेव्हा आपण उपजीविका करतो, तेव्हा समाजाप्रती आपली जबाबदारी असते. जेव्हा […]
मुंबई : उद्योजक गौतम अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करण्याच्या प्रमुख मागणी उद्या मुंबईत प्रदेश काँग्रेसच्यावतीने एसबीआय आणि एलआयसीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील उपस्थिती राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती मित्र गौतम अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व इतर सरकारी वित्तिय संस्थांचा पैसा नियम डावलून गुंतवल्याचा आरोप काँग्रेसकडून […]
मुंबई : मुंबईत उध्दव ठाकरे गटाला पुन्हा एक धक्का बसला आहे. वरळी मतदारसंघातील माजी नगरसेविका मानसी दळवी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सामील झाल्या आहेत. वरळी मतदारसंघातील माजी नगरसेविका मानसी दळवी यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला आहे. प्रवेशादरम्यान त्यांनी हातात भगवा झेंडा घेतला आहे. मी […]
मुंबई : बहूप्रतिक्षित पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे (Pune-Nashik High Speed Rail) प्रकल्पाला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करून दिली आहे. अश्विनी वैष्णव यांचे आभार मानत या प्रकल्पामुळे दोन्ही शहरांच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले […]
मुंबई : ७ फेब्रुवारी रोजी येणारी माता रमाई यांची जयंती यावर्षीपासून शासकीय स्तरावरुन साजरी करण्याचे निर्देश यंत्रणेला द्यावेत अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या जडणघडणीत पत्नी त्यागमूर्ती माता रमाई यांचा खुप मोठा वाटा आहे. त्यांच्याप्रती […]
मुंबई : भाजपचा अर्थपुरवठा रोखण्यासाठीच अदानींवर (Adani Group)हल्ला झालाय. अदानींवरील हल्ला हा भाजपच्या (BJP)रिझर्व्ह बँकेवर हल्ला असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. आज सामनाच्या रोखठोक सदरात संजय राऊत म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ येत असताना अदानींच्या साम्राज्यावर हल्ला का झाला? याचं कारण एकच, अदानी आणि मोदी […]