मुंबई : ‘आले की नै मुद्द्यावर ? म्हणतात, कोण होतं तेव्हा हुद्द्यावर ? ज्यांच्यासाठी तुम्ही आपला, हिंदुत्वाचा विचार सोडला, तुमच्या जीवावर जो पक्ष हवेमध्ये उंच उडला, तेच आता उलटलेत बघा, तुमच्यावर आळ घेतायत बघा… असे म्हणत शिंदे गटाचे (Shinde group) ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी ठाण्यामध्ये फुटीचे संकेत दिले आहेत. तसेच टप्प्याटप्याने संपूर्ण […]
मुंबई : काँग्रेससह विरोधकांनी हिंडेनबर्गच्या रिपोर्टवरुन (Hindenburg Report) अदानी आणि मोदी सरकारला टार्गेट केलं आहे. परंतु, दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी (Nationalist MLA Rohit Pawar) मात्र अप्रत्यक्षपणे अदानींचं समर्थन केल्यानं रोहित पवार टीकेचे धनी झाले झाले होते. दरम्यान, आता चौफेर टीका झाल्यानंतर रोहित पवारांनी फेसबूकवर आपली भूमिका स्पष्ट केली. काही दिवसांपूर्वी, ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने अब्जाधीश गौतम […]
मुंबई : आमचे युती सरकार सात महिन्यांपूर्वी सत्तेवर आले असून, केंद्र सरकारचा संपूर्ण पाठिंबा आम्हाला मिळत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 13 हजार 500 कोटी रुपये असा आजवर कधीही नव्हता इतका भरीव निधी मिळाला आहे, त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील आणि लाखों प्रवाशांना फायदा मिळेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath […]
मुंबई – मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणारी देशातील नवव्या वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat) रेल्वेला शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हिरवा झेंडा दाखविला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) उपस्थित होते. वंदे भारत जलद ट्रेन मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी (Shirdi) या मार्गांवर […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुंबई ( Mumbai ) येथे वंदे भारत ट्रेनचे ( Vande Bharat Train ) लोकार्पण केले आहे. त्यांच्या या दौऱ्यावरुन काँग्रेसने ( Congress ) त्यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने एनडीटीव्ही या वृत्त वाहिनीचा एक व्हिडिओ ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे. या व्हिडिओमध्ये […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबईला दोन वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Train ) गाड्या भेट देणार आहेत. यात्रेकरूंसाठी या गाड्या वरदान ठरणार आहेत कारण एक वंदे भारत गाडी मुंबई ते साई धाम शिर्डी आणि दुसरी मुंबई ते सोलापूर धावणार आहे. पंतप्रधान आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक-18 वरून दोन्ही हायस्पीड […]